नागपूर ः नागपूर बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) सरबती गव्हाची २७ क्विंटल आवक झाली. २५०० ते २९०० रुपये क्विंटलने गव्हाचे व्यवहार झाले. बाजार समितीत तुरीचीदेखील ४५ क्विंटल आवक नोंदविण्यात आली असून ३९०० ते ४२०० रुपये क्विंटलचा दर तुरीचा होता.
कळमणा बाजार समितीत व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सोयाबीनची ७४९ क्विंटलची आवक झाली. ३००० ते ३२४० रुपये क्विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले.
सोयाबीनचे दर काहीसे वधारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजारात भुसार मालासोबतच फळ आणि भाजीपाल्याची वाढती आवक आहे. बटाटाच्या सर्वाधीक ३२७२ क्विंटल आवक झाली. बटाट्याला कमीत कमी १००० तर जास्तीत जास्त १४०० रुपये क्विंटलचा दर मिळाला.
लाल कांदा ४०० ते ६०० रुपये क्विंटल विकल्या गेला. पांढरा कांद्याची आवक १००० क्विंटल झाली. ५०० ते ७०० रुपये क्विंटलने कांद्याचे व्यवहार झाले. १००० ते ३००० रुपये क्विंटलने लसणाचे व्यवहार झाले. ३१४ क्विंटल लसणाची आवक झाल्याची माहिती देण्यात आली. टोमॅटोची १८० क्विंटल आवक झाली असून ५०० ते ७०० रुपये क्विंटल टोमॅटो होता.
अशी आहे आवक व दर | ||
चवळी शेंगा | १६० क्विंटल | १००० रुपये |
भेंडी | १०० क्विंटल | २३०० रुपये |
मिरची हिरवी | २७० क्विंटल | १००० रुपये |
फूलगोबी | २६० क्विंटल | ८०० रुपये |
पत्त्तागोबी | २२० क्विंटल | ४०० रुपये |
काकडी | १४० क्विंटल | ७०० रुपये |
गाजर | २७० क्विंटल | ७०० रुपये |
मेथी | १२० क्विंटल | ६५० रुपये |
बीट | १०० क्विंटल | १००० रुपये |
पालक | १३० क्विंटल | ६५० रुपये |

0 comments:
Post a Comment