Saturday, March 12, 2022

फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट-1

आज जर आपण शेती औषधांच्या दुकानात गेलो, तर कीटकनाशकांपेक्षा टॉनिक, झाईम, स्प्रेडर, स्टिकर यासारख्या, मसाला प्रॉडक्टच्या रंगीबेरंगी, चमचमत्या बाटल्यांनी दुकान भरल्याचे दिसते. कीडरोग नियंत्रणात मेन हिरो, कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक हे आहेत. पण त्यापेक्षा या इतर सहकलाकार प्रॉडक्टची गर्दी शेती औषधात का झाली? त्यांची उपयुक्तता काय? ते खरंच आवश्यक आहेत का? यासारख्या डोकं कुरतडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करूयात. 

या सहकलाकार उत्पादनांना स्प्रे-ऍडजुवंट असं म्हणतात. मराठीत आपण त्याचं फवारा-सहाय्यक असं नामकरण करूया. या फवारा-सहाय्यकांचा वापर शेतीरासायनांची उपयुक्तता वाढवण्यासाठी केला जातो. म्हंजे नक्की काय वं ? हा प्रश्न तंबाखु चोळताचोळता काहींच्या डोक्यात पडला असेल. तर सोप्या भाषेत समजून घेऊया. वेगवेगळ्या रासायनिक गुणधर्मांची कीटकनाशके बाजारात येतात. त्यात काही तेलकट असतात, काही पाण्यात मिसळणारी, काही पेट्रोलियम पदार्थावर आधारित, तर काही विरघळणाऱ्या पावडर स्वरूपातील. अश्या नानाविध गुणधर्माच्या कीटकनाशकाला वापरण्यासाठी मात्र आपल्याकडे एकाच पद्धत आहे. ती म्हणजे पाण्यात मिसळून फवारणे किंवा पिकाच्या मुळात ओतणे. मग या वेगवेगळ्या गुणधर्माच्या रसायनांना, पाण्यात एकत्र नंदवण्यासाठी आणि पिकाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळून देण्यासाठी फवारा सहाय्यक वापरले जातात. 

जवळपास दोनतीन डझन प्रकारचे फवारा सहाय्यक जगभरात वापरले जातात. ते स्वतः कीड मारत नाहीत. पण कीटकनाशकाला त्याचं काम करायला मदत करतात. फवारा सहाय्यकामुळे फवाऱ्याच्या पाण्याचे गुणधर्म बदलतात. कधी तो कीटकनाशकाला झाडावर एकसमान पसरवतो, कधी फवारा पानाला चिकटवून ठेवतो, तर कधी त्याचा बिघडलेला सामू सुधारतो. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळात राजा शिकारीला निघायचा. शिकार राजाच्या बाणानेच व्हायची, पण डझनभर सहाय्यक, हाकारे, त्याच्या सोबतीला असायचे. त्यांच्या मदतीने राजा शिकारीचं श्रेय घ्यायचा. तसंच हा फवारा सहाय्यक, किड्याची शिकार करायला, कीटकनाशकाला मदत करतो. मग यात मोठा कोण, किंवा शिकार कोणाची, हा श्रेयवाद नको. शिकार फत्ते होण्यात जेवढा राजा महत्वाचा, तेवढेच त्याचे सहकारीही महत्वाचे. त्याचप्रमाणे कीड नियंत्रणांत जेवढे कीटकनाशक महत्वाचे, तेवढेच फवारा सहाय्यकही महत्वाचे. 

आपल्याकडे कंपनीचे साहेब लोकं येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांच्या टेक्निकल इंग्रजी नावांचा गोळीबार सुरु करतात. बऱ्याचदा या नावांचा अर्थ आपल्याला माहित नसतो (आणि कधीकधी साहेबालाही). या फवारा सहाय्यकाचे प्रकार किती आहेत? केंव्हा, कुठले प्रॉडक्ट वापरावे? साहेब लोकं सुचवत असलेल्या प्रॉडक्टची आपल्याला गरज आहे का? या प्रश्नांचे उत्तरं आपल्याला ठाऊक हवीत. त्यामुळे अनावश्यक फवारे वाचतील आणि आवश्यक तेच प्रॉडक्ट वापरून समस्याही सुटतील. पण जर डोक्यात या उत्तराचं वजन नसेल तर, अनावश्यक खर्चाने खिसा हलका व्हायला वेळ लागणार नाही.  

चला तर मग या फवारा सहाय्यकाची माहिती जाणून घेऊया. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी, तिची वेगवेगळ्या भागात विभागणी करणे गरजेचे असते. या रसायनांचा गुंता सोडवण्यासाठी त्यांची विभागणी दोन पद्धतीने केलीय. पाहिलं म्हणजे त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार आणि दुसरं त्यांच्या उपयोगानुसार. रासायनिक पद्धतीने विभागणी केल्यास त्यांचे तीन प्रकार पडतात.  पहिला म्हणजे 'कटआयोनिक' म्हणजे ज्यावर 'धन' भार आहे तो. दुसरा 'अनॉयोनिक' म्हणजे ज्यावर 'ऋण' भार आहे तो, आणि तिसरा 'नॉनआयोनिक, म्हणजे ज्यावर भारचं नाही तो, म्हणजे 'उदासीन'. पण या धन, ऋण, उदासीन भाराचा, जास्त भार घेऊ नका. सध्या 'नॉनआयोनिक' चा जमाना आहे 'कटआयोनिक' आणि 'अनॉयोनिक' या शर्यतीतून कधीच बाद झालेत. 

फवारा सहाय्यकाच्या उपयोगानुसार, त्यांना विभागायचे म्हटल्यावर त्याची मोठी यादी होईल. सध्या बाजारात स्प्रेडर म्हणजे पसरवणारे, स्टिकर म्हणजे चिकटवणारे, वेटिंग-एजंट म्हणजे पान ओले करणारे, पेनेट्रेन्ट म्हणजे पर्णभेदक, पीएच-बफर म्हणजे सामू नियंत्रक, ड्रिफ्ट-रिटार्डन्ट म्हणजे हवेच्या झोतापासून वाचवणारे, वॉशिंग एजन्ट म्हणजे धुणारे, कंपॅटीबिलिटी एजन्ट म्हणजे मिसळवणारे, स्टॅबिलाइसिंग एजन्ट म्हणजे स्थिर करणारे, डीफोमर म्हणजे फेस कमी करणारे, सॉईल पेनेट्रेन्ट म्हणजे जमीन भेदक, अँटीऑक्सिडंट, इमल्सिफायर असे एक ना अनेक प्रकारचे  फवारा-साहाय्यक वापरले जातात. ही यादी लांबवली तर मारुतीच्या शेपटासारखी लांबतच जाईल. या एवढ्या यादीतील नेमके कुठले फवारा साहाय्यकाचे आपल्याला साहाय्य होईल, हे ओळखणे आवश्यक आहे. 

डॉक्टरांच्या औषधाच्या यादीत, रोगावर लागू पडणारं, एखाद-दुसरं अँटीबायोटिक औषध असतं. पण त्याबरोबर ऍसिडिटी, टॉनिक, व्हिटॅमिन यांच्या गोळ्यांचा अतिरिक्त गोळीबार होतो. अँटिबायोटिकच्या गोळ्यात फायदा कमी असतो. मग तो फायदा ऍसिडिटी, टॉनिक, व्हिटॅमिन यासारख्या मसाला गोळ्यांनी भरून काढला जातो. डॉक्टर, मेडिकलवाला आणि कंपन्या सगळ्यांची चंगळ. अगदी याच न्यायाने, कीटकनाशक, एखाद दुसरंच असतं, मग स्प्रेडर, स्टिकर, झाईम, टॉनिक यांचा मसाला मारला जातो. चार आण्याच्या कीटकनाशकासाठी  बारा आण्याचे फवारा सहाय्यक वापरले जातात. स्प्रेडर, स्टिकर यासारख्या उत्पादनांची गरज शेतीत निश्चितच आहे, पण ती आवश्यकता असल्यावरच आणि आवश्यक तेवढीच वापरली जावीत ही अपेक्षा.  

या फवारा सहाय्यकांचे जसे फायदे आहेत, तसेच योग्य प्रमाणात न वापरल्यास तोटेही आहेत. ते ही समजून घेणे आवश्यक आहे. बाजारातल्या चढाओढीत, फवारा सहाय्यकाच्या लेबलवर, कमीत कमी डोस लिहण्याची प्रथा सध्या पडलीये. बऱ्याचदा हा डोस खरंच प्रभावशाली आहे का याची चाचणीसुद्धा झालेली नसते. लेबल सुटेबल नसल्यामुळे, गरजेपेक्षा कमी औषध वापरले जाते. मग त्याचा आवश्यक परिणाम मिळत नाही. पिकाला बोलता येत नसल्याने, 'तेरी भी चूप' या न्यायाने हे प्रकरण निकाली निघते. काही वेळा जास्त फवारा सहाय्यक वापरले जाते. मात्र या अती डोसमुळे पिकाची माती होऊ शकते. काही फवारा-सहाय्यकामुळे मधमाश्यांसारखे उपयुक्त मित्रकीटक मरू शकतात. म्हणून प्रॉडक्ट निवडतांना योग्य निवडावे. ते सेंद्रिय शेतीत वापरासाठी प्रमाणित असेल तर 'सोने पे सुहागा'च. पण भारतात सध्या तशी उत्पादने फार कमी आहेत.  

अश्या या साईड ऍक्टर 'फवारा-सहाय्यकां'चा संपूर्ण इतिहास, भूगोल, आपण येत्या काही लेखात समजून घेऊया. 

(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आहेत.)
 
News Item ID: 
820-news_story-1647092886-awsecm-938
Mobile Device Headline: 
फवाऱ्याचा सहाय्यक- ऍडजुवंट-1
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
article by Dr. Satilal Patil
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
Search Functional Tags: 
शेती, farming, कीटकनाशक, मराठी, कंपनी, Company, गोळीबार, firing, विभाग, Sections, डॉक्टर, Doctor, औषध, drug, सोने, भारत, लेखक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article by Dr. Satilal Patil
Meta Description: 
आज जर आपण शेती औषधांच्या दुकानात गेलो, तर कीटकनाशकांपेक्षा टॉनिक, झाईम, स्प्रेडर, स्टिकर यासारख्या, मसाला प्रॉडक्टच्या रंगीबेरंगी, चमचमत्या बाटल्यांनी दुकान भरल्याचे दिसते. article by Dr. Satilal Patil

कोणत्या जमिनीत घ्यावं भेंडी पीक 

भेंडी या पिकाचे पहिले उगमस्थान हे आफ्रिका देशातील आहे. तर त्यानंतर भारत हे भेंडीचे दुसरे उमगस्थान आहे. भेंडीला वर्षभर मागणी असते. त्यामुळे हे अक नगदी पीक बनत चालले आहे. भेंडीच्या लागवडीमध्ये ठिबक संच, गादीवाफा पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्ये, कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. वर्षभर चांगला दर मिळत असल्यामुळे आज बरेच शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.

लागवड योग्य जमीन -  

हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये भेंडी पिकाची चांगली वाढ होते. पाण्याचा योग्य निचरा आणि भरपूर सेंद्रिययुक्त जमीन भेंडीसाठी उत्तम असते. भेंडीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

हवामान - 

भेंडी पिकाला उष्ण व दमट हवामान मानवते. तापमान १५ अंश सेल्सियस पेक्षा कमी असेल तर बियांची उगवण कमी होते. तसेच तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाले तर, फुलांची गळ होते. जास्त दमट हवामानात पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.

पिकाचे वाण - 

कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या, तसेच नामांकित कंपन्यांच्या भेंडी पिकाच्या विविध संकरित जाती उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी बाजारपेठेच्या गरजेनुसार व अभ्यासपूर्वक जातींची निवड करावी.

लागवड हंगाम - 

खरीप हंगाम - मे ते जुलैदरम्यान 
उन्हाळी हंगाम - फेब्रुवारी ते मार्चदरम्यान

लागवडीच्या पद्धती - 

सरी-वरंबा लागवड : 

शेताची पूर्वमशागत करून ३० किंवा ४५ से.मी. अंतरावर सरी काढून १५ सें.मी. अंतरावर एक बी टोकावे. अशा पद्धतीमुळे एकरी ३ ते ४.५ किलो बियाणे लागते.

गादीवाफा व ठिबकवर लागवड : 

जमिनीची पूर्वमशागत करून पाच फुटांवर लॅटरलचे मार्किंग करून ३ ते ३.५ फूट रुंदीचा गादीवाफा बनवावा. त्यावर मध्यभागी लॅटरल टाकून बेडवर ३० बाय १५ सें.मी. अंतरावर बी टोकावे. यामध्ये एकरी २.५ ते ३ किलो बी लागते. शक्यतो जमिनीच्या मगदुरानुसार दोन किंवा एक लेटरल बेडवर अंथरावी. अशा पद्धतीमध्ये एका बेडवर ६ ते ८ ओळी भेंडी लागवड होते. या पद्धतीमुळे माल तोडणे सोपे जाते व फवारणीसुद्धा करणे सोपे जाते.

लागवडीचे विशेष तंत्र : 

तयार केलेला गादीवाफा दोन ते चार तास ड्रिप चालवून भिजवून घ्यावा. वाफसा आल्यानंतर बी टोकावे. अर्धा ते एक इंच खोलीवर बी टोकावे. टोकण झाल्यावर १५ मिनिटे ड्रिप चालवून बेड भिजू द्यावे. सर्व बियांची उगवण झाली आहे, याची खात्री करावी अन्यथा नांगे बी टोकून भरून घ्यावेत.

News Item ID: 
820-news_story-1647091545-awsecm-128

Okra crop in which soil should be taken
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
Search Functional Tags: 
भेंडी, Okra, भारत, कीड-रोग नियंत्रण, Integrated Pest Management, IPM, हवामान, अंश सेल्सियस, कृषी विद्यापीठ, Agriculture University, खरीप
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Okra crop in which soil should be taken
Meta Description: 
भेंडी या पिकाचे पहिले उगमस्थान हे आफ्रिका देशातील आहे. तर त्यानंतर भारत हे भेंडीचे दुसरे उमगस्थान आहे. भेंडीला वर्षभर मागणी असते. त्यामुळे हे एक नगदी पीक बनत चालले आहे. Okra crop in which soil should be taken

Tuesday, March 8, 2022

सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे बाजारभाव

विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean rates) - कारंजा बाजारात सोयाबीनची आज ५ मार्चला 3500 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6050 रुपये तर कमाल 7225 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6875 हजार रुपयांवर होता. तर मेहकर बाजारात सोयाबीनची 950 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6200 रुपये होता. तर कमाल भाव 7265 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6750 चा भाव मिळालाय. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 7,525 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 7,524 रुपयांचा दर मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.

हे देखील वाचा : देशात सोयाबीनचे दर टिकून

मराठवाडा सोयाबीन बाजारभाव (Marathwada soybean rates) - महाराष्ट्रातल्या सोयाबीनसाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लातूरमध्ये आज 8 मार्चला 9660 क्विंटल सोयाबीन आलं होतं. या मालाचे भाव किमान 6400 रुपये ते कमाल 7437 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7350 रुपयांनी झालेत. त्यामुळे लातूर बाजारात कालच्या तुलनेत आवक आणि सर्वसाधारण भाव, दोन्ही घटलेत. त्यामुळे लातूरमध्ये भाव स्थिर आहेत. तिकडे उदगीर बाजारात 4400 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 7150 तर कमाल 7225 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 7187 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे हिंगोली बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6805 रुपये तर कमाल 7340 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 7072 होता.

हे देखील वाचा : शेतीमालाचा वायदेबाजारः सोयाबीन, कांद्याच्या किमतींत उतार

राज्यातील कापूस बाजारभाव (cotton daily rates) - आज आर्वी बाजारात कापसाची 1103 क्विंटल आवक झाली. या मालाला किमान 8100 तर कमाल 10200 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 9000 चा होता. त्यानंतर पारशिवनी बाजारात कापसाची फक्त 640 क्विंटल आवक झाली. या मालाला कमीत कमी 9000 तर जास्तीत जास्त 9850 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 9600 चा होता. तसंच देऊळगाव राजा बाजारात आलेल्या 300 क्विंटल कापसाला 9000 ते 10190 रुपयांचा भाव दिला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9500 रुपये होता. त्यामुळे कापसाचे सर्वसाधारण दर पूर्ववत होऊन पुन्हा स्थिरावल्याचं दिसतं.

News Item ID: 
820-news_story-1646745876-awsecm-125

Marathwada, Vidarbha Soybean and Cotton Rates Today
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
Search Functional Tags: 
विदर्भ, Vidarbha, सोयाबीन, vidarbha, soybean, अकोला, Akola, नागपूर, Nagpur, marathwada, महाराष्ट्र, Maharashtra, लातूर, Latur, कापूस, cotton
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Marathwada, Vidarbha Soybean and Cotton Rates Today
Meta Description: 
राज्यातील सोयाबीन आणि कापसाचे आजचे बाजारभाव वाचा थोडक्यात.

गो गोचीड गो- भाग-२

मागच्या लेखात आपण गोचीड कुटुंबाचा इतिहास आणि वंशावळीबाबत माहिती घेतली. या लेखात आपण गोचीडाबद्दलचे गैरसमज आणि नियंत्रण जाणून घेणार आहोत. लोकांमध्ये या कुप्रसिद्ध किड्याबद्दल बरेच गोचीडसमज आहेत. त्यातील तथ्ये जरा जाणून घेऊयात. 

पहिला गैरसमज म्हणजे, गोचीड हा, आसमान से गिरा… या उक्तीप्रमाणे झाडावरून खाली पडतो. पण खरं सांगायचं तर गोचीड उंच झाडावर चढू शकत नाही. तो लहान झुडूपं आणि गवतावर चढून गिऱ्हाईकांची वाट पाहत बसलेला असतो. म्हणून जास्त करून गोचीड पायांना चिकटतो. पण त्यानंतर मात्र तो आपल्या आठ पायांनी पायपीट करत प्राण्याच्या शरीरावरील अडचणीच्या जागी पोहोचतो. प्राण्याने जर गवतावर लोटांगणंच घातलं असेल, तर मात्र सर्वांगावर मुक्त संचार करायची आयती संधी त्याला मिळते. 

दुसरा गैरसमज म्हणजे गोचीड हिवाळ्यात मरतात. पण हे देखील खरं नाहीये. हिवाळ्यात ते सुप्तावस्थेत जातात. शून्य अंशाखालील तापमानात, बर्फाळ प्रदेशातदेखील ते शरीराच्या चयापचय क्रिया नियंत्रित करून, चांगल्या दिवसांची वाट पाहत जमिनीखाली, पाल्यापाचोळ्यात पडून राहतात. 

काहींच्या मते, गोचिडाचा प्रादुर्भाव तसा लवकर लक्षात येतो, कारण इतर किड्यांच्या मानाने त्यांचा आकार मोठा असल्याने ते डोळ्यांना सहज दिसून येतात. पण यातही काही तथ्य नाहीये. लहान गोचीड बाळ अगदीच मिलीमीटर आकाराचं असत. आणि प्राण्यांच्या केसाच्या गंजीत, ही चिमुकली गोचीडसुई शोधणं म्हणजे फार जिकिरीचं काम. 
 
काहीजण गोचीडाला चटका देऊन, अल्कोहोल लावून, साबणाचं पाणी लावून, मारण्याचे अघोरी उपाय सुचवतात. पण बऱ्याचदा यामुळे मेलेला गोचीड कातडीला चिकटून राहतो. दोन बोटांच्या चिमटीत पकडून उपटण्याचा सल्लाही काहीजण देतात. गोचिडीचं एक तत्व आहे. पोट भरल्याशिवाय तो प्राण्याला सोडत नाही. तिला उपटून काढण्यासाठी गोचिडीसाठीचा बनवलेला खास चिमटा वापरावा लागतो. या चिमट्याने तिच्या तोंडाजवळ, जनावराच्या कातडीच्या जास्तीत जास्त जवळ पकडून जरासा दाब देऊन हळुवार ओढावी. बोटाने चिमटीत पकडून ओढणे टाळावे. पकड व्यवस्थित नसल्यास किंवा जास्त दाब दिल्यास प्लॅस्टिकच्या बुडबुड्यासारखी गोचीड फुटते आणि तोंडाचा भाग तुटून कातडीत अडकून राहतो. 

हे तुटलेलं तोंड जर कातडीत अडकून राहिलं, तर त्यामुळे गोचीड रोग होतो, असा अजून एक (गैर) समज लोकांमध्ये आहे. पण हा समज देखील फोल आहे. पायात अडकून राहिलेल्या काट्याप्रमाणे ते तोंडाचे अवशेष, जनावराच्या कातडीत अडकून राहतात खरे. कधीकधी त्यांत जिवाणूंचं संसर्ग होऊन छोटीशी जखमसुद्धा होऊ शकते. परंतु कालांतराने प्राण्याचं शरीर या परदेशी काट्याला बाहेत टाकते. 

अजून एक भारी गैरसमज म्हणजे, गोचिडीचं तोंड तुटून, कातडीत अडकून राहिल्यास रावणाच्या आपोआप उगवणाऱ्या तोंडासारखं गोचिडीच्या तोंडाच्या अवशेषांवर संपूर्ण नवीन शरीर तयार होतं. पण अशी धारणा असणारे एकतर कार्टून फिल्म जास्त बघत असतील, नाहीतर अघोरी, काळ्या जादूवर विश्वास ठेवणारे असतील किंवा एक जानेवारीला जगबुडी होईल, या बातमीवर विश्वास ठेवणारे असतील, यात शंका नाही.    

आता एवढे भारी समजगैरसमज असणाऱ्या गोचीडापासून स्वतःला आणि पाळीव प्राण्याला वाचवणं आवश्यक आहेच. यासाठी जगभरात कोणकोणते उपाय योजले जातात ते पाहूया. 

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गोचिडांना लांब पळवणे. जर गोचिडांचा प्रादुर्भाव रोखायचा असेल आणि गोचीड हत्येचं पाप आपल्या माथी मारून घ्यायचं नसेल तर, त्यासाठी गोचिडाला पळवणारे रिपेलंट रसायनं वापरतात. या औषधाच्या वासाने गोचीड दूर पळतात. या औषधाला प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर चोळतात किंवा एकदोन ठिकाणी काही थेंब लावतात. काहीजण हे पळवं रसायनं लावलेले पट्टे प्राण्यांच्या गळ्याभोवती बांधतात. या वासाड्या पट्ट्यामुळे गोचीड पाळीव प्राण्यांपासून सुरक्षित सामाजिक अंतर राखत लांबूनच सूंबाल्या करतो. प्राणी किंवा माणसांनी व्हिटॅमिन बी-१ जास्त खाल्लं तर गोचीडचावा टाळता येतो, असाही एक गोचीडसमज आहे. पण याला भक्कम शास्त्रीय पुरावा सापडला नाही. पण तुम्ही जर का जहाल मतवादी असाल आणि गोचीडाला पळवण्यात तुम्हाला रस नसेल तर सरळ गोचीडहत्येच्या उपायांवर बोलूयात. 

रासायनिक कीटकनाशके हा यावर पहिला जहाल उपाय. रासायनिक पायरेथ्रॉईड या कामासाठी वापरले जातात. डेल्टामेथ्रीन हे याच प्रकारचं जुनं आणि लोकप्रिय रसायन. पण दर आठवडे पंधरा दिवसांनी डेल्टामेथ्रीनचा फवारा मारल्यामुळे गोचिडीला ते पचवायची ताकद आली. मग डोस वाढला. त्यानंतर ऍमीट्राझची एंट्री झाली. पण शेवटी तेही रसायनच. या फवाऱ्याने भागत नसल्यास, ऍव्हेरमेक्टीनचं इंजेक्शन मारायचं. हे आंतरप्रवाही रसायन, इंजेक्शनने सरळ प्राण्याच्या रक्तात जातं. आणि रक्तामार्फत गोचिडीच्या पोटात. म्हणजे गोचिडीला मारण्यासाठी गाईम्हशींचं रक्त दूषित करायचं. हेच विषारी रक्त, दूध बनण्याच्या प्रक्रियेत वापरलं जातं. हेच विषारी दूध गाय आणि माय आपल्या बाळाला प्रेमाने पाजतात. काही ठिकाणी इंजेक्शन ऐवजी टॅबलेटचा वापर केला जातो. एकदा का रक्तातील कीटकनाशकाचं प्रमाण कमी झालं की, गोचीडकाका परत आक्रमणाला तयार. मग पुन्हा रसायनाचा वापर सुरु. असं हे विषारी चक्र सुरु राहतं.  

जगभरात गोचीडाचं नियंत्रण करण्यासाठी जैविक पर्यायही वापरले जातात. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या अर्कावर आधारित उत्पादने उपलब्ध आहेत. गोचिडीचं नियंत्रण सूक्ष्मजीवांचा उपयोग करूनही शक्य आहे. बॅसिलस जातीच्या बॅक्टरीयासारखे वेगवेगळे जिवाणू, मेटारेझिम आणि बिव्हेरिया सारख्या बुरश्या आणि इपीएन सारख्या सूत्रकृमींवर आधारित उत्पादने गोचिडाच्या नायनाटासाठी पाश्चिमात्य देशात वापरले जातात. 

पूर्वी गावात जसं ठमीच्या केसातील उवा काढायला शेजारच्या काकू उत्साहाने मदत करायच्या त्याच प्रमाणे शत्रूचा शत्रू मित्र या न्यायाने वेगवेगळे पक्षी, गांधीलमाश्या, मुंग्या आणि भुंग्यांचा, गोचीड नियंत्रणात फायदा होतो. प्राणी मोकळ्यावर चरायला फिरत असतील, तर नैसर्गिकरित्या गोचीडसंख्या या मित्रांच्या मदतीमुळे फुकटातच नियंत्रित होते. पण सध्या काकू सुशिक्षित आणि बिझी झाल्या आहेत. ठकीला उवनियंत्रक रासायनिक शाम्पू मिळालाय. गाईम्हशीं मोकळ्यावर चरण्याऐवजी गोठ्यात बंदिस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील रासायनिक कीटकनाशकांचे इंजेक्शन आणि फवारे मिळालेत. आणि पक्षी, गांधीलमाश्या, मुंग्या आणि भुंगे गाई म्हशीं गोठ्याबाहेर येण्याची वाट पाहताहेत.
 
गोचीड नियंत्रणात घायची काळजी -

- गोठ्याच्या आजूबाजूला गवत माजलं असेल तर त्याला कापून काढा. गोठा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. 

- गोठ्यात आणि आजूबाजूला फवारणी घ्या.    

- गोचीड उपटून काढल्यावर त्वचेवरील ती जागा स्पिरिट ने साफ करून घ्या. 

- उपटून काढलेल्या गोचिडी बाटलीत गोळा कराव्यात आणि रॉकेलच्या पाण्यात टाकाव्या. किंवा त्या चिकटपट्टीला चिकटवाव्या. 

- सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोडक्ट सोबत आलेला कागद कचरापेटीत फेकण्या आगोदर एकदा वाचा म्हणजे ते प्रॉडक्ट कसं वापरावं ते कळेल.  

(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक आहेत.) general

News Item ID: 
820-news_story-1646742725-awsecm-857

Go Gochid Go... Article by Dr. Satilal Patil
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
Search Functional Tags: 
यंत्र, Machine, गाय, Cow, baby, infant, खत, Fertiliser, स्त्री, कीटकनाशक, दूध, औषधी वनस्पती, आग, लेखक, कंपनी, Company
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Go Gochid Go... Article by Dr. Satilal Patil
Meta Description: 
काहीजण गोचीडाला चटका देऊन, अल्कोहोल लावून, साबणाचं पाणी लावून, मारण्याचे अघोरी उपाय सुचवतात. पण बऱ्याचदा यामुळे मेलेला गोचीड कातडीला चिकटून राहतो. दोन बोटांच्या चिमटीत पकडून उपटण्याचा सल्लाही काहीजण देतात. Go Gochid Go... Article by Dr. Satilal Patil

नगरमध्ये गवार, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

नगर  : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात हरभरा, तुरीची आवक वाढली आहे. भाजीपाल्यात हिरवी मिरची, गवारीसह अन्य काही भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे. 

नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत गेल्या आठ दिवसापासून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दररोज साधारणपणे ७०० ते ९०० क्विंटलपर्यंत हरभऱ्याची आवक होत आहे. ३८५० ते ४५५० व सरासरी ४२०० रुपयांचा दर मिळत आहे. तुरीची दर दिवसाला २५० ते ३०० क्विंटलची आवक होत आहे. प्रतिक्विंटल ५१०० ते ६ हजार रुपये व सरासरी ५५५० रुपयांचा दर मिळत आहे. या शिवाय ज्वारीला १८०० ते २१००, बाजरीला १८०० ते १९००, करडईला ३४०० ते ३४५०, मोहरीला सहा हजार, मुगाला ४५०० ते ६५००, गव्हाला १९५० ते २२००, चिंचेला ५ हजार, १० हजार ५००, एरंडीला ६१०० ते ६३००, सोयाबीनला ५००० ते ७ हजार ३५०, मकाला १६०० ते २ हजार, सूर्यफुलाला ५२०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. 

भाजीपाल्यात हिरवी मिरची, गवारीच्या दरात चांगलीच तेजी आहे. येथे दररोज गवारीची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ११००० ते १५००० रुपयांचा, तर हिरव्या मिरचीची ४१ ते ४५ क्विंटलची आवक होऊन ७ हजार ते ९ हजार रुपयांचा दर मिळत आहे. टोमॅटोची २३० ते २४० क्विंटलची आवक होऊन ३०० ते १४००, वांग्यांची ३३ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५००, फ्लॉवरची ९८ ते १०० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, कोबीची ७० ते ८० क्विंटलची आवक होऊन ३०० ते १४००, काकडीची ८५ ते ९० क्विंटलची आवक होऊन ६०० ते २ हजार, घोसाळ्याची ९ ते ११ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, घेवड्याची १४ ते १५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २५००, बटाट्याची १३६ ते १४० क्विंटलची आवक होऊन ४०० ते १३०० रुपयांचा दर मिळाला. पालेभाज्यात मेथी, कोथिंबीर, पालक, चुका, शेपू, कढीपत्ता याला चांगली मागणी राहिली.

वाटाण्याची आवक चांगली

नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला सुमारे १०० ते ११० क्विंटलपर्यंत वाटाण्याची आवक होत आहे. त्यास २ हजार ३२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नगर जिल्ह्यात कान्हूर पठार भागात वाटाण्याचे पीक प्रसिद्ध आहे. चवळीचीही एक क्विंटलपर्यंत आवक होऊन दोन ते अडीच हजारापर्यंत दर मिळत आहे. कढीपत्त्याला एक हजार, डांगरला १८००, पुदिन्याला ५०० रुपयांचा दर मिळत आहे.

News Item ID: 
820-news_story-1646659162-awsecm-746
Mobile Device Headline: 
नगरमध्ये गवार, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा
Appearance Status Tags: 
Section News

Agriculture news in marathi, Improvement in the price of guar and green chillies in the Nagar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, गवा, ज्वारी, Jowar, मोहरी, Mustard, मका, Maize, टोमॅटो
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Improvement in the price of guar and green chillies in the Nagar
Meta Description: 
Improvement in the price of guar and green chillies in the Nagar नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात हरभरा, तुरीची आवक वाढली आहे. भाजीपाल्यात हिरवी मिरची, गवारीसह अन्य काही भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे. 

नाशिकमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल कांद्याची  आवक १६,५०५ क्विंटल झाली. आवक व मागणी  वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते २,२०० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार आवारात लसणाची आवक ६८९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ७,३००, तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९,८११ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १,७०० तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. भाजीपाल्याच्या आवकेत चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ८,०१४ क्विंटल झाली.

वालपापडीला प्रतिक्विंटल ५०० ते १४,०० रुपये दर राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १,००० ते २,५०० तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक ५३२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ७,५०० ते ९,६०० रुपये दर मिळाला. गाजराची आवक २,०७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १,२५० तर सरासरी दर १,०५० रुपये राहिला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ७० ते ३२५, तर सरासरी २००, वांगी १५० ते ४००, फ्लॉवर ५० ते १२० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ६० ते १४०, तर सरासरी १०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. 

ढोबळी मिरचीला ४०० ते ५००, तर सरासरी दर ४५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. फळांमध्ये केळीची आवक ४५० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,२५०, तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ६९३ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते ९,००० तर सरासरी ६,००० रुपये दर मिळाला.
 
News Item ID: 
820-news_story-1646659558-awsecm-369

Agriculture news in marathi, Increase in red onion import in Nashik
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची, टोमॅटो, ढोबळी मिरची, capsicum, केळी, Banana, डाळ, डाळिंब
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Increase in red onion import in Nashik
Meta Description: 
Increase in red onion import in Nashik नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल कांद्याची  आवक १६,५०५ क्विंटल झाली. आवक व मागणी  वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते २,२०० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.