Pages - Menu

Sunday, September 9, 2018

ताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटो

तुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील अन्विक जीवशास्त्र अाणि जननशास्त्र विभागातील संशोधकांनी क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा दुष्काळ अशा ताणाच्या परिस्थितीतही तग धरू शकेल, अशी चवदार टोमॅटो जात विकसित केली अाहे. 

अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे तुर्कीमधील शेतजमिनी क्षारपड झाल्या अाहेत. अशा परिस्थीमध्ये तग धरू शकेल अशा पिकाचे वाण विकसित होणे अावश्यक होते. या शिवाय अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटोचे उत्पादन मिळत होते. ताणासाठी प्रतिकारक्षम अाणि चवदार टोमॅटो पिकाचे वाण विकसित करणे येथील संशोधकांसाठी अाव्हानात्मक होते. महत् प्रयत्नांतून संशोधकांना अशी टोमॅटो पिकाची जात विकसित करण्यात यश मिळाले अाहे.

वाणाची वैशिष्ट्ये

  • अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटो फळांचे उत्पादन मिळते. परंतु, नवीन विकसित केलेल्या टोमॅटो जातींमध्ये ताणाच्या परिस्थितीतही टिकून राहण्यासाठी काही रसायनांची निर्मिती होते, त्यामुळे टोमॅटोची चव वाढण्यास मदत होते.
  • साधारणतः १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १२ टन सामान्य टोमॅटोचे उत्पादन मिळते. तर नवीन विकसित केलेल्या जातींपासून १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १७ टन उत्पादन मिळते.
  • या टोमॅटो जातीची उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षाही जास्त अाहे.

 

News Item ID: 
18-news_story-1536493741
Mobile Device Headline: 
ताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटो
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

तुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील अन्विक जीवशास्त्र अाणि जननशास्त्र विभागातील संशोधकांनी क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा दुष्काळ अशा ताणाच्या परिस्थितीतही तग धरू शकेल, अशी चवदार टोमॅटो जात विकसित केली अाहे. 

अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे तुर्कीमधील शेतजमिनी क्षारपड झाल्या अाहेत. अशा परिस्थीमध्ये तग धरू शकेल अशा पिकाचे वाण विकसित होणे अावश्यक होते. या शिवाय अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटोचे उत्पादन मिळत होते. ताणासाठी प्रतिकारक्षम अाणि चवदार टोमॅटो पिकाचे वाण विकसित करणे येथील संशोधकांसाठी अाव्हानात्मक होते. महत् प्रयत्नांतून संशोधकांना अशी टोमॅटो पिकाची जात विकसित करण्यात यश मिळाले अाहे.

वाणाची वैशिष्ट्ये

  • अतिरिक्त सिंचन अाणि रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बेचव टोमॅटो फळांचे उत्पादन मिळते. परंतु, नवीन विकसित केलेल्या टोमॅटो जातींमध्ये ताणाच्या परिस्थितीतही टिकून राहण्यासाठी काही रसायनांची निर्मिती होते, त्यामुळे टोमॅटोची चव वाढण्यास मदत होते.
  • साधारणतः १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १२ टन सामान्य टोमॅटोचे उत्पादन मिळते. तर नवीन विकसित केलेल्या जातींपासून १०,००० चाै. फूट क्षेत्रातून १७ टन उत्पादन मिळते.
  • या टोमॅटो जातीची उत्पादकता ५० टक्क्यांपेक्षाही जास्त अाहे.

 

English Headline: 
agriculture story in marathi, Technology Institute develops tomato which becomes more tasty under stress
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 


No comments:

Post a Comment