Pages - Menu

Monday, November 5, 2018

अशी घ्या पिकांची काळजी...| 712 | एबीपी माझा

दिवाळीच्या सणासोबत शेतकरी खरीप पिकांची काढणी आणि रब्बी पिकांची पेरणी संपवतो. यातच काही रब्बी पिकांच्या लागवढीचा काल संपण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी काय नियोजन करायला हवं? जाणून घेऊयात या पीकसल्यातून... 

No comments:

Post a Comment