ऊस उत्पादनात उत्तर प्रदेश नंतर देशात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मात्र याच कारणानं कित्येक तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र यावर शुगरबीट हे पीक उत्तम पर्याय ठरु शकतं. याच पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बारामतीमध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
0 comments:
Post a Comment