Pages - Menu

Tuesday, November 6, 2018

औरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ६) सीताफळाची ४५ क्‍विंटल आवक झाली. या सीताफळाला १००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये मंगळवारी अंजिराची ४ क्‍विंटल आवक झाली. या अंजिरांना ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पेरूची आवक २० क्‍विंटल तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० क्‍विंटल आवक झालेल्या बोराला १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९५१ क्‍विंटल आवक झालेल्या झेंडूफुलांना ५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १५० ते २५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.

पालकची आवक १३ हजार जुड्यांची झाली. या पालकला ९० ते २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथंबीरचे दर १०० ते २५० रुपये प्रतिशेकडा राहिले. ५९ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५८७ क्‍विंटल तर दर ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४३ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

वांग्याची आवक ३५ क्‍विंटल तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

मकाची आवक ७२ क्‍विंटल झाली. या मकाला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

News Item ID: 
18-news_story-1541510816
Mobile Device Headline: 
औरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, Sitabal 1000 and 4500 rupees per quintal in Aurangabad
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, सीताफळ, Custard Apple, मिरची, टोमॅटो, गवा, भेंडी, Okra, मका, Maize
Twitter Publish: 

No comments:

Post a Comment