परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २) कोबीची ४० क्विंटल आवक होती. कोबीला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना, प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते १५०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ३० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.
शेंगवर्गीय भाज्यामध्ये वालाची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये रुपये दर मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.
ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. बीट रूटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.
कारल्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८००० ते २५०० रुपये दर मिळाले. काकडीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

0 comments:
Post a Comment