जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२५) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. तिला १८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. एरंडोल, जामनेर आदी भागातून आवक होत आहे.
बाजारात शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. डाळिंबांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये दर मिळाला. लिंबांची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता.
मोसंबींची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते ३४०० रुपये दर मिळाला. आल्याची २३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ४८०० रुपये दर मिळाला.
भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये दर मिळाला. कोबीची २२ क्विंटल आवक झाली, दर १००० ते १६०० रुपये मिळाला. गाजराची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १६०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची ७०० क्विंटल आवक झाली; तर दर प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये होता. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये मिळाला.
पालक १२०० रुपये क्विंटल
मेथीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल
१००० ते १८०० रुपये दर होता. पालकाची दोन क्विंटल
आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. टोमॅटोची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १६०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.

No comments:
Post a Comment