Pages - Menu

Monday, March 16, 2020

नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीच

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही चिंच, ज्वारीची आवक फारशी होताना दिसत नाही. आठवडाभरात साडे पाचशे क्विंटलची आवक होऊन चिंचेला मागील सप्ताहात शनिवारी (ता. १४) ८ हजार ७०० ते २३ हजार ४८९ रुपयांचा विक्रमी दर मिळाला. ज्वारीची पावने सहाशे क्विंटलची आवक होऊन १९०० ते ३००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. 

नगर बाजार समितीत फेब्रुवारी, मार्च महिन्यात ज्वारी, चिंचेची आवक होत असते. यंदा मात्र ज्वारी, चिंचेच्या उत्पादनात घट झाल्याने आवकेवरही परिणाम असल्याचे दिसत आहेत. बाजरीची १९६ क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते दोन हजार, चिंचेच्या बोटकाची ५० क्विंटलची आवक होऊन पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची ६२४ क्विंटलची आवक होऊन तीन हजार शंभर ते ३४५१ रुपयाचा दर मिळाला तर तुरीची २२६ क्विंटलची आवक होऊन चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. 

मुगाची १३ क्विंटलची आवक होऊन सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची चारशे सत्तावीस क्विंटलची आवक होऊन ५६२५ ते २१३४० रुपयाचा दर मिळाला. गव्हाची ३२४ क्विंटलची आवक होऊन १७०० ते १९०० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची पस्तीस क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. साडेसहाशे क्विंटलची आवक होऊन २८५० ते ३८०० रुपयांचा दर मिळाला असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले. 

भाजीपाल्याची आवक व दर स्थिर 
सोमवारी (ता. १६) टोमॅटोची १४१ क्विंटलची आवक होऊन शंभर ते पाचशे, वांगीची ३९ क्विंटलची आवक होऊन २०० ते १२००, फ्लॉवरची ४९ क्विंटलची आवक होऊन दोनशे ते एक हजार, काकडीची १३३ क्विंटलची आवक होऊन तीनशे ते एक हजार, गवारची ३९ क्विंटलची आवक होऊन दोन  हजार ते आठ हजार, कारल्याची पंधरा क्विंटलची आवक होऊन पाचशे ते अडीच हजार, भेंडीची २१ क्विंटलची आवक होऊन चार हजार ते सहा हजार, बटाट्याची २७६ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते दीड हजार, शेवग्याची वीस क्विंटलची आवक होऊन एक हजार ते चार हजार, सिमला मिरचीला १३०० ते २५०० रु. दर मिळाला.

ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा

News Item ID: 
820-news_story-1584367721-848
Mobile Device Headline: 
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीच
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi tamarind and jowar Incoming decrease in Nagar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नगर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, ज्वारी, Jowar, मिरची, टोमॅटो, गवा, भेंडी, Okra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
tamarind and jowar Incoming decrease in Nagar
Meta Description: 
tamarind and jowar Incoming decrease in Nagar नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही चिंच, ज्वारीची आवक फारशी होताना दिसत नाही. आठवडाभरात साडे पाचशे क्विंटलची आवक होऊन चिंचेला मागील सप्ताहात शनिवारी (ता. १४) ८ हजार ७०० ते २३ हजार ४८९ रुपयांचा विक्रमी दर मिळाला. ज्वारीची पावने सहाशे क्विंटलची आवक होऊन १९०० ते ३००० हजार रुपयांचा दर मिळाला आहे. 

No comments:

Post a Comment