औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ३१) काश्मिरी बोरांची १४ क्विंटल आवक झाली. त्यांना ३००० ते ३५०० रुपये, तर सरासरी ३२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये सोमवारी चिकूची १८ क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी १३५० रुपये दर मिळाला. ९ क्विंटल आवक झालेल्या ॲपल बोरांना सरासरी १९५० रुपये दर मिळाला. संत्र्यांची आवक १६ क्विंटल, तर सरासरी दर १७५० रुपये राहिले. खरबुजांची आवक ४९ क्विंटल, तर सरासरी दर १७०० रुपये प्रतिक्विंटलचा मिळाला. पेरूची आवक ७ क्विंटल झाली. त्यांना सरासरी १४०० रुपये दर मिळाला. द्राक्षाची आवक ५६ क्विंटल, तर सरासरी दर ५००० रुपये राहिला. ६३१ क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
कारल्याची आवक ५ क्विंटल, तर सरासरी दर ३२५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या चवळीला सरासरी ९०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक १४ किवंटल, तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. ७ क्विंटल आवक झालेल्या पपईला सरासरी ६५० रुपये दर मिळाला.
भेंडीची आवक २५ क्विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये राहिले. टोमॅटोची आवक ८२ क्विंटल, तर सरासरी दर ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७० क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा सरासरी दर १९०० रुपये राहिला. कांद्याची आवक ९१५ क्विंटल, तर सरासरी दर १३५० रुपये राहिले. ६७ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ५८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

0 comments:
Post a Comment