Pages - Menu

Sunday, February 6, 2022

पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांच्या दरांत तेजी

पुणे : गेल्या आठवड्याच्या तुलनेत पुण्यातील मार्केट यार्डमधील श्री छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये काहीशी फळभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र तुलनेने मागणी वाढल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, मटार आणि काकडीच्या भावात तेजी आली आहे. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून १४ ते १५ ट्रक मटार, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून ८ ते १० ट्रक हिरवी मिरची, राजस्थान येथून १४ ते १५ ट्रक गाजर, उत्तर प्रदेशातून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून १०० गोणी शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी १०० गोणी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसूण १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली आहे.
 स्थानिक भागातून सातारी आले ७०० ते ८०० पोती, भेंडी ४ ते ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट्स, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १०० ट्रक, गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ३० ते ३२ ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : २००-२८०, बटाटा : ११०-१४०, लसूण : १००-३५०, आले सातारी : १००-२००, बेंगलोर आले : १५०-२००, भेंडी : ४००-६००, गवार गावरान व सुरती ८०-१००, टोमॅटो : ३००-३५०, दोडका : ४००-५००, हिरवी मिरची : ५५०-७००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : ४००-४५०, कारली : हिरवी ४५०-४५०, पांढरी : २५०-३००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : १८०-२२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१५०, ढोबळी मिरची : ६००-७००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १२००-१३००, गाजर : १४०-१८०, वालवर : २००-२५०, बीट : १८०-२२०, घेवडा : ३५०-४००, कोहळा :१००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : २८०-३५०, पावटा : २५०-३००, तांबडा भोपळा :६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-
१६००.

पालेभाज्यांच्या भावात घसरण
मार्केट यार्डात कोथिंबीर आणि मेथीच्या भावात घसरण झाली आहे. कोथिंबिरीची दीड लाख, मेथीची सव्वा लाख जुड्यांची आवक झाली आहे. कोथिंबीर आाणि मेथी वगळता इतर पालेभाज्यांचे भाव स्थिर होते.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव 
कोथिंबीर : ४००-८००, मेथी : २००-५००, शेपू : ४००-६००, कांदापात : ६००-८००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-४००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ६००-८००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-६००, चवळी : ५००-६००, पालक : ५००-६००, हरभरा गड्डी : ३००-५००.

बोरे, कलिंगड, पेरूच्या भावात वाढ 
मार्केट यार्डात डाळिंब, कलिंगड, खरबूज, पपई, पेरूच्या भावात वाढ झाली असून लिंबू, अननस, संत्रा, मोसंबी, सफरचंद, द्राक्षे, किन्नू, चिकू आणि बोरांचे भाव स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कलिंगड पाच ते सहा टेम्पो, खरबूज आठ ते दहा टेम्पो, अननस ६ ट्रक, मोसंबी ३५ ते ४० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब २० ते २५ टन, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू २०० ते २५० क्रेट, चिकू दोन हजार बॉक्स, बोरे १०० गोणी, द्राक्षे १५ ते १६ टन, सफरचंद दीड ते दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली. डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कलिंगड, खरबूज आणि पपईच्या भावात प्रति किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेरूच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे 
लिंबे (प्रति गोणी) : २००-५००, अननस (डझन) : ७०-२७०, डाळिंब (किलो) भगवा : ५०-२००, आरक्ता : १०-६०, गणेश ५-३०, मोसंबी : (३ डझन) : १८०-८००, (४ डझन) : १५० ते ४००, संत्रा : (१० किलो) : २००-६५०, कलिंगड : १०-१५, खरबूज : १८-२५, पपई : १०-१४, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, बोरे चमेली (१० किलो) : २७०-३००, उमराण : ८०-११०, चेकनट : १३०-१५०, चण्यामण्या : ९००-१००० द्राक्षे जम्बो (१० किलो): ४००-८००, सोनाका : ३५०-७००, माणिक चमण : ३००-४००़ सफरचंद : कश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) : १०००-१३००, किन्नोर (२५ ते ३० किलो) : २०००-३००० किन्नू (१० किलो) : ४५० ते ५५०.

गुलछडी काडी, डच गुलाब महागला 
गेल्या आठवड्यापासून मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात जिल्ह्यासह परराज्यांतून विविध प्रकारच्या फुलांची घटलेली आवक कायम आहे. थंडीमुळे गुलछडी, डच गुलाब व लिलीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, अन्य फुलांच्या तुलनेत या फुलांच्या आवकेत मोठी घट झाली आहे.

बाजारातील आवक जावक कायम असल्याने इतर फुलांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गेल्या आठवड्यामध्ये गणेश जयंती आणि रोझ डेमुळे डच गुलाबांना अधिक मागणी वाढली होती. त्याचप्रमाणे पुढच्या आठवड्यामध्ये व्हॅलेंटाइन डे असल्याने गुलाबाची वाढलेली मागणी कायम आहे. व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी डच गुलाबाची आवक कमी केली असल्याने दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गुलछडी काडीचे उत्पादन थंडीतील चढ-उतारामुळे घटले आहे. लग्नसराईमुळे मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे गुलछडी काडीचे दरही वाढले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे 
झेंडू : ४०-८०, गुलछडी : १२०-१६०, ॲस्टर (५ जुड्या) ः १६-२५, सुटा ८०-१२०, कापरी : ४०-६०, शेवंती : ६०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : १००-३००, डच गुलाब (२० नग) : १००-४००, जरबेरा : ४०-७०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १२०-२५०, लिलीयम (१० काड्या) १०००-१२००, आर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१२०.

थंडीमुळे मासळीच्या दरात वाढ
किनारपट्टीलगत तयार झालेल्या वादळ सदृश परिस्थितीचा परिणाम मासेमारीवर झाला. परिणामी, बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने सर्वच मासळीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात थंडी कमी झाल्यास मालाची आवक वाढून दर आटोक्यात येतील. मटणाचे दर स्थिर असून मागणी कमी आहे. 

थंडीमुळे चिकनला मागणी चांगली असून चिकन, मटण, अंड्यांचे दर स्थिर आहेत. चिकन तसेच अंड्यांचे दर स्थिर असल्याचे चिकन व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे दर स्थिर असल्याचे मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात चिकनच्या दरात प्रति किलोमागे दहा रुपयांनी वाढ ‌झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. ६) खोल समुद्रातील मासळीची १० ते १५ टन, खाडीतील २०० ते ३०० किलो, तर नदीच्या मासळीची ६०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची १४ ते १५ टन इतकी आवक 
झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १४००-१६००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान : ८००-९००, भिला : ६००-७००, हलवा : ५५०-६५०, सुरमई : ४८०-६५०, रावस : लहान ६५०-७००, मोठा : ७५०-८५०, घोळ : ५५०, करली : २८०-३२०, पाला : ८००-१४००, वाम : ४००-९००, करंदी : १६०-४८०, ओले बोंबील : २००-३२०, भिंग : ४००. कोळंबी : लहान २८०-३६०, मोठी : ४८०-६५०, जंबो प्रॉन्स : १४५०-१५००, किंग प्रॉन्स : ६५०-८५०, लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : २००-२८०, खेकडे : ३२०-३६०. चिंबोऱ्या : ५५०-६५०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०. खाडीची मासळी : सौंदाळे : २८०-३२०, खापी : २८०-३२० नगली : ३२०-४८०, तांबोशी : ४००-४८०, पालू : २००, बांगडा : लहान : १६०-२००, मोठा : १८०-२४०, शेवटे : २००-२४०, तिसर्‍या : २४०, खुबे : १००-१४०, लेपा : १२०-२००, पेडवी : १००-१२०, वेळुंजी : १६०-२००, तारली : १६०-२००. नदीतील मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२८०, खवली : २४०-२८०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २००-२४०, वाम : ५५०-६५०. मटण : बोकडाचे ६८०, बोलाईचे ६८०, खिमा ६८०, कलेजी ७२०.

मटण ः बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८० , खिमा-६८० , कलेजी-७००. चिकन : २१०, लेगपीस-२६० , जिवंत कोंबडी-१६०, बोनलेस-३१०. अंडी : गावरान शेकडा ९१०, डझन १२०, प्रति नगास १०. इंग्लिश शेकडा ५००, डझन ६६, प्रति नगास ५.

News Item ID: 
820-news_story-1644157766-awsecm-716
Mobile Device Headline: 
पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांच्या दरांत तेजी
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture News in Marathi Prices of fruits and vegetables rise in Pune Market Yard
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, बाजार समिती, agriculture Market Committee, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गवा, कांदा, बळी, Bali, भुईमूग, Groundnut, नारळ, कोथिंबिर, डाळ, डाळिंब, पपई, papaya, लिंबू, Lemon, सफरचंद, apple, पेरू, गुलाब, Rose, फुलबाजार, Flower Market, थंडी, झेंडू, ॲस्टर, aster, मासळी, किनारपट्टी, मासेमारी, मटण, चिकन, व्यापार, समुद्र, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Prices of fruits and vegetables rise in Pune Market Yard
Meta Description: 
Prices of fruits and vegetables rise in Pune Market Yard गेल्या आठवड्याच्या तुलनेत पुण्यातील मार्केट यार्डमधील श्री छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये काहीशी फळभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र तुलनेने मागणी वाढल्याने हिरवी मिरची, सिमला मिरची, मटार आणि काकडीच्या भावात तेजी आली आहे. तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment