Pages - Menu

Monday, March 7, 2022

पुण्यात उन्हाळी भाजीपाला आवक वाढली

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.६) राज्य आणि परराज्यांतून भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली. रब्बी आणि उन्हाळी भाजीपाल्याच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. सरासरी आवकेच्या तुलनेत २० ते ३० ट्रकने आवक वाढ झाली आहे. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हिरवी मिरचीची सुमारे १० ट्रक, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे ३ टेम्पो शेवगा, राजस्थानमधून गाजर ८ ट्रक, उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथून सुमारे ७ ट्रक मटार, कर्नाटक येथून २ टेम्पो तोतापुरी कैरी, बंगळूर येथून १ टेम्पो आले, आंध्रप्रदेशातून ३ टेम्पो गवार, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये राज्याच्या विविध भागांतून सातारी आले सुमारे ८०० गोणी, टॉमेटो सुमारे १० हजार क्रेट्स, फ्लॅावर सुमारे १० टेम्पो, हिरवी मिरची ३ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १०, भुईमूग शेंगा ५० गोणी, कांदा सुमारे १२५ ट्रक, आग्रा, इंदूर, तळेगाव व नाशिक बटाट्याची सुमारे ५५ ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा :१२०-१८०, बटाटा : १२०-१६०, लसूण :३००-६००, आले सातारी : २००-२५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ६००-८००, आंध्र प्रदेश गवार - २००-३००, टोमॅटो : १००-१४०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ६००-१०००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-३००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी २००-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ६०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-४५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ५००-५५०, गाजर : १२०-१६०, वालवर : २००-३००, बीट : १००-१२०, घेवडा : १५०-२००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-३००, मटार : परराज्य : २००-२६०, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १६०-१८०, तोतापुरी कैरी : १५०-१६०, मका कणीस : ५० - १००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 

पालेभाज्यांच्या आवकेत कोथिंबिरीची सुमारे ८०, तर मेथी ५० हजार जुडी आवक झाली. 

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ६००-१०००, मेथी : ३००-६००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-६००, चाकवत : ४००-५००, करडई : ३००-४००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-७००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-५००, चवळई : ४००-५००, पालक : ५००-७००, हरभरा गड्डी : ५००-७००. 

फुलबाजार 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, अॅस्ठर (५ जुड्या) ः १६-२५, सुटा ६०-१००, कापरी : २०-३०, शेवंती : ७०-१००, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-३०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०,  जरबेरा : १०-३०, कार्नेशियन : ६०-१००, शेवंती काडी १५०-२५०, लिलीयम (१० काड्या) ९००-१२००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८०.

फळबाजार 

फळबाजारात रविवारी (ता.६) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंब आणि मोसंबीची प्रत्येकी सुमारे ४० टन, संत्रा ५० टन, पपई ४ टेम्पो, चिक्कू ३ हजार गोणी, पेरु १०० क्रेटस, कलिंगड आणि खरबुज प्रत्येकी ३० टेम्पो, द्राक्षे ५० टन आवक झाली. उन्हाळ्यामुळे मागणी वाढल्याने लिंबांच्या दरात वाढ झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे 

लिंबे (प्रति गोणी) : ४००-९००, डाळिंब (किलो) भगवा : ४०-२५०, आरक्ता : १०-६०, गणेश ५-२५, मोसंबी : (३ डझन) : २००-३५०, (४डझन ) : ८० - २०० संत्रा : (१० किलो) : १५०-६५०, कलिंगड: ५-१६, खरबूज: १०-३०, पपई : ५-१५, चिक्कू ( १० किलो) ८०-४००, पेरू (२० किलो):३००-४००, द्राक्षे (१० किलो) - सोनाका: ४००-५००, थॉमसन -३५०-४००, शरद सीडलेस ३५०-५५०. सुपर सोनाका (१५ किलो) ४५०-६५०.  

मासळी बाजार 

गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता ६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची सुमारे ४०० किलो, तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली. मागणी आणि पुरवठा संतुलित राहिल्याने दर देखील स्थिर 
होते. 

  खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १५००-१८००, मोठे : १५००-१६००, मध्यम : १२००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ८००-९००, हलवा : ६००-७००, सुरमई : ६००-८००, रावस : ६००-८००, घोळ : ६००-८००, करली : २००-३६०, करंदी : २४०-२८०, भिंग : ३६०-४००, पाला : ६००-१४००, वाम : ३६०-५५०, ओले बोंबील : २००-३२०. 
  कोळंबी : लहान १८०-२८०, मोठी : ४८०-६००, जंबो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : ७००-८००,  लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : २००-३६०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १६०-२४०, खेकडे : २००-३६०, चिंबोऱ्या : ५००-६००. 

  खाडीची मासळी : सौंदाळे : २००-३२०, खापी : २००-२८० नगली : ३२०-५५०, तांबोशी : २८०-४४०, पालू : २००-२८०, लेपा : १६०-२००, बांगडा : लहान : १६०-१८०, मोठा : १८०-२४०, शेवटे : २००-२८०, पेडवी : १००-१४०, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : २००-२८०, खुबे : १२०-१४०, तारली : १६०-२००. 

 नदीची मासळी : रहू : १२०-१६०, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : १२०-२४०, खवली : २००-२४०, आम्ळी : १६०-२००, खेकडे : २००-२४०, वाम : ५००-६००. 
  मटण : बोकडाचे ६८०, बोलाईचे ६८०, खिमा ६८०, कलेजी ७००. 
  चिकन  : २४०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. 
  अंडी : गावरान (शेकडा) ८८०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ४००, डझन ६०, प्रतिनग ५.

News Item ID: 
820-news_story-1646570889-awsecm-463
Mobile Device Headline: 
पुण्यात उन्हाळी भाजीपाला आवक वाढली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, In Pune, the arrival of summer vegetables increased
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मिरची, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, बंगळूर, गवा, भुईमूग, Groundnut, कांदा, तळेगाव, नाशिक, Nashik, कोथिंबिर, फुलबाजार, Flower Market, झेंडू, गुलाब, Rose, फळबाजार, Fruit Market, डाळिंब, मोसंबी, Sweet lime, पपई, papaya, मासळी, समुद्र, पापलेट, सुरमई, खेकडे, Crab, मटण, चिकन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Pune, the arrival of summer vegetables increased
Meta Description: 
In Pune, the arrival of summer vegetables increased पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.६) राज्य आणि परराज्यांतून भाजीपाल्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली. रब्बी आणि उन्हाळी भाजीपाल्याच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment