Friday, September 7, 2018

712 अकोला | पोळा साजरा करताना अशी घ्या बैलांची काळजी

 गावागावात शेतकऱ्यांची काहीशी लगबग बघायला मिळतेय. ही लगबग आहे बैल पोळ्याची. मंडळी पोळा हा शेतकऱ्याच्या अगदी जिव्हाळ्याचा सण असतो. बैलांना सजवून त्यांची पुजा केली जाते. मात्र या सगळ्यांमध्ये बैलांना इजा होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. रासायनिक रंगाच्या वापर, बैलांना दारु न पाजणे अशा काही गोष्टी टाळणं यावेळी गरजेचं असतं. 

0 comments:

Post a Comment