आजची आपली पहिली नवदुर्गा आहे अहमदनगरच्या लोणी गावातील. या नवदुर्गेनं स्वतःचा दुधाचा ब्रँड तयार करत स्वतः सोबतच आसपासच्या महिलांनाही आर्थिक आधार दिलाय. प्रभाताई घोगरे असं या नवदुर्गेचं नाव. प्रगत महिला दूध संस्था स्थापन करुन त्यांनी महिलांना प्रेरणा दिलीये.
No comments:
Post a Comment