Pages - Menu

Tuesday, October 16, 2018

712 शेतीतील नवदुर्गा | बीड| तुतीच्या लागवडीने अर्थकारण बदललं, संगीता क्षीरसागर यांची यशोगाथा

बीडच्या उदंड वडगावातील ही नवदुर्गा. पारंपरिक पिकांना रेशीम उद्योगाचा आधार देत तिनं घराचं अर्थकारणच पालटलं. संगीता क्षीरसागर यांनी सव्वा एकरात तुतीची लागवड करत ३ वर्षांआधी व्यवसायाला सुरुवात केली. आणि आता त्या यातून लाखोंचा नफा कमावतायत.

No comments:

Post a Comment