रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक म्हणजे गहू. राज्यात जवळपास ९ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड केली जाते. सध्या गव्हाच्या पेरणीचा काळ सुरुये. अशा वेळी कोणते वाण निवडावे, नांगरणीपासून फवारणीपर्यंत नियोजन कसं करावं, याबाबत जाणून घेऊया या थेट तज्ञांकडून....
0 comments:
Post a Comment