Pages - Menu

Friday, November 2, 2018

गहू लागवड करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी | 712 | परभणी | एबीपी माझा

रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक म्हणजे गहू. राज्यात जवळपास ९ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड केली जाते. सध्या गव्हाच्या पेरणीचा काळ सुरुये. अशा वेळी कोणते वाण निवडावे, नांगरणीपासून फवारणीपर्यंत नियोजन कसं करावं, याबाबत जाणून घेऊया या थेट तज्ञांकडून....

No comments:

Post a Comment