Pages - Menu

Wednesday, November 7, 2018

तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव

किडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा

१) कळी, फुलोरा आणि शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्या, फुले आणि व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात.
२) पूर्ण वाढ झालेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरवडून खातात व नंतर शेंगांच्या बाहेर राहून आतील दाणे खातात व शेंगांवर अथवा शेंगावरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात.

आर्थिक नुकसानकारक पातळी :
- ५ अळ्या प्रती १० झाडे किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा

नियंत्रण : प्रतिलिटर पाणी
१) पहिली फवारणी ः
- फूलकळी येताना अ‍ॅझाडिरेक्टीन ०.०३ टक्के (३०० पीपीएम) ५ मि.लि.
२) दुसरी फवारणी ः पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना ः
- एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मि.लि. किंवा
- बॅसीलस थुरीनजेंसीस २ ग्रॅम
३) तिसरी फवारणी ः
- दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी
- इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.७ मि.लि. किंवा
- इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल ०.३ मि.लि.

संपर्क : चांगदेव वायळ,९९७५५४१९६७
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

News Item ID: 
18-news_story-1541587681
Mobile Device Headline: 
तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

किडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा

१) कळी, फुलोरा आणि शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्या, फुले आणि व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात.
२) पूर्ण वाढ झालेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरवडून खातात व नंतर शेंगांच्या बाहेर राहून आतील दाणे खातात व शेंगांवर अथवा शेंगावरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात.

आर्थिक नुकसानकारक पातळी :
- ५ अळ्या प्रती १० झाडे किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा

नियंत्रण : प्रतिलिटर पाणी
१) पहिली फवारणी ः
- फूलकळी येताना अ‍ॅझाडिरेक्टीन ०.०३ टक्के (३०० पीपीएम) ५ मि.लि.
२) दुसरी फवारणी ः पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना ः
- एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मि.लि. किंवा
- बॅसीलस थुरीनजेंसीस २ ग्रॅम
३) तिसरी फवारणी ः
- दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी
- इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.७ मि.लि. किंवा
- इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल ०.३ मि.लि.

संपर्क : चांगदेव वायळ,९९७५५४१९६७
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, piegeon pea integrated pest management
Author Type: 
External Author
चांगदेव वायळ
Search Functional Tags: 
कडधान्य, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, शेती, अॅग्रोवन, कीड-रोग नियंत्रण
Twitter Publish: 

No comments:

Post a Comment