Pages - Menu

Tuesday, April 21, 2020

नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. सोमवारी (ता.२०) हळद (कांडी) ची १०३३ क्विंटल आवक होती. हळदीला (कांडी) प्रतिक्विंटलला किमान ५२०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गव्हाची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १७५० रुपये दर मिळाले. हरभऱ्याची २०८ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ३६५० ते ३९१० रुपये दर मिळाले. तुरीची ७ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ५००० ते ५२०० रुपये दर मिळाले. सोयाबीनची १ हजार १४० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३७०० ते ३७३१ रुपये दर मिळाले. 

वसमत (जि.हिंगोली) येथील हळद मार्केटमध्ये मंगळवार (ता.२१) पासून हळद खरेदी सुरु झाली आहे. मंगळवारी हळदीची २००० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटला किमान ५५०० ते कमाल ६००० रुपये दर मिळाले. परभणी आणि हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये भूसार मालाची खरेदी सुरु झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 
 
 

News Item ID: 
820-news_story-1587463812-920
Mobile Device Headline: 
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. सोमवारी (ता.२०) हळद (कांडी) ची १०३३ क्विंटल आवक होती. हळदीला (कांडी) प्रतिक्विंटलला किमान ५२०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

गव्हाची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १७५० रुपये दर मिळाले. हरभऱ्याची २०८ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ३६५० ते ३९१० रुपये दर मिळाले. तुरीची ७ क्विंटल आवक होती. तुरीला प्रतिक्विंटलला ५००० ते ५२०० रुपये दर मिळाले. सोयाबीनची १ हजार १४० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३७०० ते ३७३१ रुपये दर मिळाले. 

वसमत (जि.हिंगोली) येथील हळद मार्केटमध्ये मंगळवार (ता.२१) पासून हळद खरेदी सुरु झाली आहे. मंगळवारी हळदीची २००० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटला किमान ५५०० ते कमाल ६००० रुपये दर मिळाले. परभणी आणि हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये भूसार मालाची खरेदी सुरु झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 
 
 

English Headline: 
Agriculture news in marathi New turmeric arrives at Nanded Market Committee
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, हळद, वसमत, परभणी, Parbhabi
Twitter Publish: 
Meta Keyword: 
New, turmeric, incoming, Nanded, Market, Committee
Meta Description: 
New turmeric arrives at Nanded Market Committee नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. सोमवारी (ता.२०) हळद (कांडी) ची १०३३ क्विंटल आवक होती. हळदीला (कांडी) प्रतिक्विंटलला किमान ५२०० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 


No comments:

Post a Comment