औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ८) ज्वारीची ३४ क्विंटल आवक झाली. तिला किमान १८०० ते कमाल २०२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. शनिवारी (ता. ९) बाजार बंद राहिला.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शुक्रवारी ३ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक २४० क्विंटल, तर दर किमान १०७५ ते कमाल ११५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. तीन क्विंटल आवक झालेल्या हरभऱ्याला ३६०० ते ३८०० रुपये दर मिळाला. आंब्यांची आवक ८८ क्विंटल, तर दर ४००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३४ क्विंटल आवक झालेल्या चिकूला ८०० ते २००० रुपये दर मिळाला. लिंबांची आवक २२ क्विंटल, तर दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ७०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १५४ क्विंटल आवक झालेल्या टरबूजांचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. खरबुजाची आवक १४५ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
आल्याची १३ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल ३५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ७०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला १३०० ते १८०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक ५५ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २३ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गवारीची आवक १५ क्विंटल, तर दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५५ क्विंटल आवक झालेल्या कैरीला ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
काकडीची आवक २९ क्विंटल, तर दर किमान ५०० ते कमाल ८०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ६०१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. ६० क्विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ३०० ते ४०० रुपये क्विंटल राहिले. लसणाची आवक ७२ क्विंटल, तर दर ३२०० ते ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ७०० ते १००० रुपये दर मिळाला.
शेवग्याला १००० ते ३००० रूपये दर
शेवग्याची आवक २१ क्विंटल, तर दर किमान १००० ते कमाल ३००० हजार रुपये प्रति क्विंटल राहिले. १४ क्विंटल आवक झालेल्या दोडक्याला ७०० ते १००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १४८ क्विंटल, तर दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते १५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ६३ क्विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

No comments:
Post a Comment