औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२) हिरव्या मिरचीची ४२ क्विंटल आवक झाली. तिला किमान १००० ते कमाल १६०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
कांद्याची २१५ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ४०० ते कमाल ९०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक १० क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ४०० रुपये दर मिळाला. वांग्यांची आवक पाच क्विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. गवारीची आवक १२ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १३ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ८ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर ८०० ते १२०० रुपये राहिले.
कोबीची १५ क्विंटल आवक झाली. तिला किमान ३०० ते कमाल ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लिंबांची आवक ४ क्विंटल, तर दर २००० ते ५००० रुपये प्रति क्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला ६०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आंब्यांची आवक १३ क्विंटल, तर दर ४ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ क्विंटल आवक झालेल्या पपईला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
ढोबळ्या मिरचीची आवक ७ क्विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची आवक ६०० क्विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये राहिला. ३५ क्विंटल आवक झालेल्या टरबूजाला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. खरबुजांची आवक २७ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

0 comments:
Post a Comment