परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता.२) वाटाण्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५००, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये, तर सरासरी ७५० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये दर मिळाले. मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते ३०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले.
शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवारीची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६००० ते ८००० रुपये, तर सरासरी ७००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वालाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते कमाल १५०० रुपये दर मिळाले.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५००, तर सरासरी ३७५० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळी मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.
टोमॅटोची ३ हजार क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट १५० ते ३०० रुपये दर मिळाले. हिरवी मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३७५० रुपये दर मिळाले. वांग्यांची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॉवरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले.
पेरूला १२०० ते २००० रुपये
कोबीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये दर मिळाले. मुळ्याची ४ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. रताळ्यांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये दर मिळाले. लिंबांची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये, तर सरासरी ३००० रुपये दर मिळाले. पेरूची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० तर, सरासरी ११०० रुपये दर मिळाले.

No comments:
Post a Comment