विदर्भ सोयाबीन बाजारभाव (vidarbha soybean rates) - कारंजा बाजारात सोयाबीनची आज 3200 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6000 रुपये तर कमाल 7275 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6850 हजार रुपयांवर होता. तर अकोला बाजारात सोयाबीनची 2240 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5600 रुपये होता. तर कमाल भाव 8000 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 7000 चा भाव मिळालाय. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजाराला फॉलो करत विदर्भातले बाजारभावही वाढल्याचं दिसलं. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 7,474 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 7,625 रुपयांचा दर मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.
हे देखील वाचा : भारतातील शेतीचा इतिहास हा असा आहे!
मराठवाडा सोयाबीन बाजारभाव (marathwada soybean rates) - महाराष्ट्रातल्या सोयाबीनसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणजे जालना. आज जालना बाजारात 3169 क्विंटल सोयाबीन आलं होतं. या मालाचे भाव किमान 7000 रुपये ते कमाल 7450 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7300 रुपयांनी झालेत. त्यामुळे जालना बाजारात 28 फेब्रुवारीच्या तुलनेत आवक घटली असून भाव 300 रुपयांनी वाढल्याचं दिसलं. तिकडे हिंगोलीच्या सेनगाव बाजारात फक्त 550 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 6500 तर कमाल 7300 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 7000 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे सिल्लोड बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6900 रुपये तर कमाल 7200 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 7000 होता.
हे देखील वाचा : Top 5 News: सुट्टीनंतर तुरीची आवक पूर्ववत
राज्यातील कापूस बाजारभाव (cotton rates today) - आज मानवत बाजारात कापसाची 2500 क्विंटल आवक झाली. या मालाला किमान 8100 तर कमाल 10455 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 10220 चा होता. त्यानंतर पारशिवनी बाजारात कापसाची फक्त 440 क्विंटल आवक झाली. आवक मालाला कमीत कमी 8800 तर जास्तीत जास्त 9850 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 9650 चा होता. तसंच देऊळगाव राजा बाजारात आलेल्या 700 क्विंटल कापसाला 7900 ते 9950 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9500 रुपये होता.

No comments:
Post a Comment