Monday, August 27, 2018

712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी...

कापसासोबतच खरिपातील इतर पिकांवरही सध्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात कापसा सोबतच भाजीपाला पिकं, भुईमुग, कांदा अशा पिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या ही सगळीच पिकं वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी कोणत्या उपाय योजना कराव्या...कोणत्या फवारण्या कराव्या..

0 comments:

Post a Comment