Showing posts with label agriculture. Show all posts
Showing posts with label agriculture. Show all posts

Saturday, November 2, 2019

पंतप्रधान तोडगा काढण्यात नाही तर हेडलाईन बनवण्यात व्यस्त, 'आरसीईपी'वरुन सोनिया गांधींची टीका

नवी दिल्ली: प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीवर म्हणजेच 'आरसीईपी'वर कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. RCEP म्हणजेच प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी ही आसियान देशांची संघटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बॅंकॉक, थायलंडमध्ये पोहोचले, त्यांच्या या दौऱ्याला कारण आरसीईपीचं 16वं शिखर संमेलन आहे.

Sunday, October 27, 2019

Happy Diwali | भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरचं दिवाळी सेलिब्रेशन | ABP MAJHA

Happy Diwali | भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरचं दिवाळी सेलिब्रेशन | ABP MAJHA

Thursday, September 26, 2019

शेतात ज्वारी कापणीचे काम करताना वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

जळगाव: शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी जळगावातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. या घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत शासनाकडून केली जाईल अशी घोषणा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

रघुनाथ

अजित पवारांचे बंधू, शंभूराजे देसाई आणि भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्या साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा

पुणे: सातारा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे न दिल्याबद्दल साखर आयुक्तांनी नोटीस बजावलीय. यामधे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीचा फलटण तालुक्यातील शरयु एग्रो इंडिया लिमिटेड साखर कारखाना, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्याशी संबंधित लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, सांगलीचे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

Friday, September 20, 2019

Monday, August 26, 2019

उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर काळी फित बांधून आंदोलनाचा दिला इशारा, शेतकरी नेते नजरकैदेत

औरंगाबाद: कारखान्याकडून शेतकर्‍यांचे ऊस बिल माफ करण्यात यावे, यासाठी आंदोलनाचा इशारा देणार्‍या शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांना माजलगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. गंगाभिषण थावरे यांनी औरंगाबादच्या उच्च न्यायालय खंडपीठाकडे ऊस बिलासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. एन. एस. एल. शुगर्स लिमिटेड युनिट-3 जय

Thursday, June 6, 2019

Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | ABP Majha

माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा

Thursday, January 31, 2019

VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | 31 जानेवारी 2019 | एबीपी माझा

माझं गाव माझा जिल्हा | 31 जानेवारी 2019 | एबीपी माझा

VIDEO | साखर आयुक्तांची घोषणा बोलाची कडी आणि बोलाचा भातच? | एबीपी माझा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 5 हजार तीनशे कोटी रुपये राज्यातील विविध कारखान्यांनी थकवल्याचं समोर आलं. ही थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याची घोषणा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली. मात्री ही घोषणा कुचकामी

VIDEO | हमीभाव निषेधार्थ शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला | धुळे | एबीपी माझा

धुळ्यामध्ये कांद्याला हमीभाव मिळत नाही, त्याच्या निषेधार्थ  शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. साक्री तालुक्यातील कासारे येथे शेतकरी सरकारविरोधात आक्रमक झाले. उज्वला गॅस य़ोजनेंतर्गत गॅस वाटपासाठी भाजप खासदार हिना गावित आज कासारे मार्गावरुन जाणार होत्या त्यांच्या त्या मार्गावरच शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला आहे.

Tuesday, January 29, 2019

VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | 29 जानेवारी 2019 | एबीपी माझा

माझं गाव माझा जिल्हा | 29 जानेवारी 2019 | एबीपी माझा

VIDEO | केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला ४ हजार कोटी | नवी दिल्ली | एबीपी माझा

निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या ६ राज्यांना केंद्र सरकारनं मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातल्या दुष्काळासाठी सर्वाधिक म्हणजे 4714 कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी ही घोषणा केली.  महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यालाही दुष्काळासाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर पूरस्थिती,

Monday, January 28, 2019

VIDEO | एफआरपीच्या रकमेसंदर्भात शेतकऱ्यांच्या नक्की काय मागण्या? | पुणे | एबापा माझा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित एफआरपी तातडीनं द्यावा या मागणीसाठी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील अल्का चौकातून साखर आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. खा.राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी झाले. योगेंद्र यादवही मोर्चात सहभागी झाले.

VIDEO | एफआरपीच्या रकमेसाठी \'स्वाभिमानी\'चा विराट मोर्चा | पुणे | एबीपी माझा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित एफआरपी तातडीनं द्यावा या मागणीसाठी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील अल्का चौकातून साखर आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. खा.राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी झाले. योगेंद्र यादवही मोर्चात सहभागी झाले.

VIDEO | पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा | पुणे | एबीपी माझा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित एफआरपी तातडीनं द्यावा या मागणीसाठी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील अल्का चौकातून साखर आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. खा.राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी झाले. योगेंद्र यादवही मोर्चात सहभागी झाले.

Friday, January 25, 2019

VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | 25 जानेवारी 2019 | एबीपी माझा

माझं गाव माझा जिल्हा | 25 जानेवारी 2019 | एबीपी माझा

Monday, January 21, 2019

VIDEO | शेतकरी अर्धनग्न मोर्च्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पत्रकार परिषद | मुंबई | एबीपी माझा

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं अर्धनग्न आंदोलन अखेर मागे घेतलं. सातारच्या खंडाळ्यातील ज्या शेतकऱ्यांचा एमआयडीसीला जमीन देण्यास विरोध आहे. त्यांच्या जमिनींचं अधिग्रहण होणार नाही, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. आज आंदोलक शेतकऱ्यांची झालेल्या चर्चेनंत देसाई यांनी हा निर्णय घेतला आहे. सातारच्या

Sunday, January 20, 2019

VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | 20 जानेवारी 2019 | एबीपी माझा

माझं गाव माझा जिल्हा | 20 जानेवारी 2019 | एबीपी माझा

Tuesday, January 15, 2019

VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | एबीपी माझा

माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | एबीपी माझा

Sunday, January 13, 2019

VIDEO | नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मोहोर न आल्याने आंबा एक महिना उशिरा येणार | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

हापूस आंबा यंदा फेब्रुवारी महिन्याऐवजी मार्च महिन्यामध्ये मार्केटमध्ये दाखल होण्याची चिन्हं आहेत. थंडीचा कडाकाही वाढलाय, तसंच कोकणात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोहोर न आल्यानं आंबा उशीरानं मार्केटमध्ये येणार आहे. नवी मुंबईतीली एपीएमसी मार्केटमध्ये आत्ताशी केवळ 20 ते 24 पेट्या आल्यात. थंडीचा कडाका आणखी वाढल्यास आणखीन उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान केरळ राज्याला