Thursday, January 31, 2019

VIDEO | हमीभाव निषेधार्थ शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला | धुळे | एबीपी माझा

<p>धुळ्यामध्ये कांद्याला हमीभाव मिळत नाही, त्याच्या निषेधार्थ  शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला. साक्री तालुक्यातील कासारे येथे शेतकरी सरकारविरोधात आक्रमक झाले. उज्वला गॅस य़ोजनेंतर्गत गॅस वाटपासाठी भाजप खासदार हिना गावित आज कासारे मार्गावरुन जाणार होत्या त्यांच्या त्या मार्गावरच शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला आहे.</p>

0 comments:

Post a Comment