Monday, January 28, 2019

VIDEO | एफआरपीच्या रकमेसाठी \'स्वाभिमानी\'चा विराट मोर्चा | पुणे | एबीपी माझा

<p>ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकित एफआरपी तातडीनं द्यावा या मागणीसाठी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पुण्यातील अल्का चौकातून साखर आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. खा.राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येनं शेतकरी मोर्चात सहभागी झाले. योगेंद्र यादवही मोर्चात सहभागी झाले.</p>

0 comments:

Post a Comment