Thursday, September 26, 2019

शेतात ज्वारी कापणीचे काम करताना वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>जळगाव:</strong> शेतात ज्वारी कापणीचे काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी जळगावातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. या घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत शासनाकडून केली जाईल अशी घोषणा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.</p> <p style="text-align: justify;">रघुनाथ

0 comments:

Post a Comment