<strong>पुणे: </strong>सातारा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे न दिल्याबद्दल साखर आयुक्तांनी नोटीस बजावलीय. यामधे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीचा फलटण तालुक्यातील शरयु एग्रो इंडिया लिमिटेड साखर कारखाना, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्याशी संबंधित लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, सांगलीचे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख




0 comments:
Post a Comment