लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी जगात भारत देशाची सहावी मोठी अर्धव्यवस्था असल्याचं सांगितलं, दरम्यान याच अर्थ व्यवस्थेचा शेती हा कणा आहे तर त्याच्या केंद्रस्थानी शेतकरी असतो, त्यामुळे पंतप्रधानांच्या या भाषणाचा शेतकऱ्यांनी काय अर्थ लावलाय आणि त्यांची नेमकी भावना काय आहे जाणून घेतलय.<br />
0 comments:
Post a Comment