सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ४) फ्लॅावर, शेवगा, हिरवी मिरची, गाजर तेजीत असून ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची २८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरला रविवारच्या (ता. २) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
शेवग्याची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. शेवग्यास दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. हिरवी मिरचीची १२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. गाजराची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो गाजरास २०० ते २५० असा दर मिळाला आहे. मिरची व गाजरास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे.
गवारीची १० क्विंटल आवक होऊन दहा किलो गवारीस २०० ते २५० दर मिळाला आहे. वाटाण्याची दहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २०० ते ३२० दर मिळाला आहे. ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे.
ओल्या भुईमूग शेंगेची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. पावट्याची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते २५० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ४९ क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस ६० ते ८० असा दर मिळाला
आहे.
पालेभाज्यात मेथीची २७०० जुड्याची आवक झाली. मेथीस प्रतिशेकड्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची ३००० जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे.

0 comments:
Post a Comment