Tuesday, October 16, 2018

‘ॲग्रोवन’तर्फे आर्थिक नियोजनावर चर्चासत्रे

नाशिक - ‘ॲग्रोवन’तर्फे गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यात ‘द्राक्ष पीक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘यारा फर्टिलायझर्स’ या कार्यक्रमांचे माध्यम प्रायोजक आहेत. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षित बाजारस्थिती यामुळे द्राक्षशेतीपुढे आव्हाने उभी राहिली आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष उत्पादकांना आर्थिक नियोजन करता यावे, त्यांची शेतीतील अर्थ साक्षरता वाढावी, या उद्देशाने या चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. अधिकाधिक द्राक्ष उत्पादकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गुरुवार (ता. ११)
 विषय : द्राक्षशेतीतील पीक नियोजन व आर्थिक व्यवस्थापन
 वक्ते : महेश सावरीकर, आर्थिक नियोजन सल्लागार
        प्रा. तुषार उगले, सहायक प्राध्यापक, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक.
 ठिकाण : स्वयंवर लॉन्स, पिंपळगाव बसवंत. वेळ : दुपारी ४ ते ७ 

शुक्रवार (ता. १२)
 विषय : द्राक्षशेतीतील आर्थिक नियोजन 

     विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी.
 ठिकाण :  श्रीराम लॉन्स, निफाड वेळ : दुपारी ४ ते ७

News Item ID: 
51-news_story-1539247012
Mobile Device Headline: 
‘ॲग्रोवन’तर्फे आर्थिक नियोजनावर चर्चासत्रे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नाशिक - ‘ॲग्रोवन’तर्फे गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यात ‘द्राक्ष पीक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘यारा फर्टिलायझर्स’ या कार्यक्रमांचे माध्यम प्रायोजक आहेत. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षित बाजारस्थिती यामुळे द्राक्षशेतीपुढे आव्हाने उभी राहिली आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष उत्पादकांना आर्थिक नियोजन करता यावे, त्यांची शेतीतील अर्थ साक्षरता वाढावी, या उद्देशाने या चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. अधिकाधिक द्राक्ष उत्पादकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गुरुवार (ता. ११)
 विषय : द्राक्षशेतीतील पीक नियोजन व आर्थिक व्यवस्थापन
 वक्ते : महेश सावरीकर, आर्थिक नियोजन सल्लागार
        प्रा. तुषार उगले, सहायक प्राध्यापक, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक.
 ठिकाण : स्वयंवर लॉन्स, पिंपळगाव बसवंत. वेळ : दुपारी ४ ते ७ 

शुक्रवार (ता. १२)
 विषय : द्राक्षशेतीतील आर्थिक नियोजन 
 वक्ते : महेश सावरीकर, आर्थिक नियोजन सल्लागार
     विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी.
 ठिकाण :  श्रीराम लॉन्स, निफाड वेळ : दुपारी ४ ते ७

Vertical Image: 
English Headline: 
Discussions on financial planning by agrowon
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नाशिक, Nashik, द्राक्ष, शेती, farming
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment