Saturday, November 3, 2018

लासलगावच्या बाजार समितीलाही आता दिवाळीच्या सुट्ट्या | 712 | नाशिक | एबीपी माझा

लासलगावच्या बाजार समितीलाही आता दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्यात. लासलगावसह नाशिक जिल्हयातील बाजार समित्या 11 नोव्हेबर पर्यंत बंद राहणार आहे.त्यामुळे कांदा आणि धान्याचे लिलाव तब्बल आठवडाभर बंद राहतील. 12 नोव्हॆबरला हे लिलाव पुन्हा सुरु होणार आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.  मात्र काही दिवसातच कांद्याच्या

0 comments:

Post a Comment