रब्बी हंगामात गहू आणि भातापाठोपाठ हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हरभरा हे प्रमुख डाळ वर्गीय पिकांपैकी एक आहे. सध्या हरभऱ्याच्या लागवडीचा काळ सुरु आहे. मात्र या पिकावर सगळ्यात मोठं संकट घाटेअळीचं असतं. लागवडीपासूनच घाटेअळीच्या नियंत्रणासाठी उपाय केल्यास पिकाचं संरक्षण करणं शक्य होतं. हे उपाय कोणते ते जाणून घेऊया
0 comments:
Post a Comment