Monday, November 5, 2018

असं करा फळपिकाचं नियोजन...| 712 | एबीपी माझा

राज्यात 151 तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाय. इतर तालुक्यांमध्येही पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सगळ्यात जास्त नुकसान फलोत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागतो. फळगळीमुले म्हणावं तसं उत्पादन मिळत नाही. अशा वेळी जमीनीत ओलावा टिकून राहावा यासाठी कोणते उपाय करावेत? जाणून घेऊयात या पीक सल्यातून

0 comments:

Post a Comment