Tuesday, November 27, 2018

साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो २०० ते ४०० रुपये

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २७) वांगी, ढोबळी मिरची, शेवगा, वाल घेवडा व कोथिंबीर तेजीत आहेत. शेवग्याची १५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्याची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वांग्यास १०० ते २०० असा दर मिळाला आहे. ढोबळी मिरचीची १६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो ढोबळीस १५० ते २५० असा दर मिळाला आहे. वाल घेवड्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास २०० ते ३५० असा दर मिळाला आहे.

वांगी, ढोबळी मिरची, वाल घेवड्यास दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. वाटाण्याची २३ क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ३५० ते ४५० असा दर मिळाला आहे. पावट्याची १६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे.

गवारीची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किवो गवारीस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. भेंडीची १७ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलो घेवड्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ८० ते १२० असा दर मिळाला आहे.

पालेभाज्यात मेथीचे दर स्थिर असून कोथिंबीर तेजीत आहेत. मेथीची १७०० क्विंटल आवक होऊन मेथीस शेकड्यास ५०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची २००० जुड्याची आवक होऊन कोथिंबिरीस शेकड्यास ४०० ते ६०० असा दर मिळाला आहे.

News Item ID: 
18-news_story-1543331433
Mobile Device Headline: 
साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो २०० ते ४०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २७) वांगी, ढोबळी मिरची, शेवगा, वाल घेवडा व कोथिंबीर तेजीत आहेत. शेवग्याची १५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला आहे. शेवग्यास रविवारच्या तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्याची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलो वांग्यास १०० ते २०० असा दर मिळाला आहे. ढोबळी मिरचीची १६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो ढोबळीस १५० ते २५० असा दर मिळाला आहे. वाल घेवड्याची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो घेवड्यास २०० ते ३५० असा दर मिळाला आहे.

वांगी, ढोबळी मिरची, वाल घेवड्यास दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. वाटाण्याची २३ क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ३५० ते ४५० असा दर मिळाला आहे. पावट्याची १६ क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास २०० ते ३०० असा दर मिळाला आहे.

गवारीची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किवो गवारीस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. भेंडीची १७ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २०० ते ३०० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलो घेवड्यास ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ८० ते १२० असा दर मिळाला आहे.

पालेभाज्यात मेथीचे दर स्थिर असून कोथिंबीर तेजीत आहेत. मेथीची १७०० क्विंटल आवक होऊन मेथीस शेकड्यास ५०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची २००० जुड्याची आवक होऊन कोथिंबिरीस शेकड्यास ४०० ते ६०० असा दर मिळाला आहे.

English Headline: 
agriculture news in marathi, In Satara, the Shevga per 10 kg is between 200 to 400 rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, बळी, मिरची, गवा, कोथिंबिर
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment