Monday, February 11, 2019

शेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत काही दिवसांतील दराचा आढावा घेता शेवगा, ढोबळी मिरची व गाजराच्या आवकेत चढ उतार पहायला मिळाला. दुसरीकडे दर मात्र अपवाद वगळता जवळपास स्थिरच असल्याचे चित्र आहे.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.११) ढोबळ्या मिरचीची २१७ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर २९ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२७ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला १००० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. २२ जानेवारीला ५२ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल, २१ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला २२०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर १३५ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ७०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.

३० जानेवारीला ४ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर १८० क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ फेब्रुवारीला २ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४० क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला २५०० ते ३००० रुपये, तर १६६ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ फेब्रुवारील ५७ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला २००० ते ३५०० रुपये, तर २०७ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

९ फेब्रुवारीला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २३ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ५२ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

News Item ID: 
18-news_story-1549894902
Mobile Device Headline: 
शेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, gram flour, carrot prices are stable
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मिरची
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment