Monday, February 25, 2019

भेंडी, फ्लाॅवरच्या आवक आणि दरात चढउतार

औरंगाबाद : बाजार समितीमध्ये गत पंधरवड्यात भेंडी व फ्लॉवरच्या आवक व दरात चढउतार पहायला मिळाला. सोमवारी (ता. २५) औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल तर ६० क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ फेब्रुवारीला २९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ६० क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ फेब्रुवारीला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचा दर ३००० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल तर सर्वाधिक अर्थात १२३३ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर ११० ते ६२० रुपये प्रतिक्‍विंटलवर आले. 

६ फेब्रुवारीला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ५७ क्‍विंटलच आवक झालेल्या फ्लॉवरचे दर वाढून १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. १४ फेब्रुवारीला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९४ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरचे दर किंचित घसरून ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. 

२० फेब्रुवारीला ३६ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला तर ५५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर ६०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २३ फेब्रुवारीला भेंडीची ४३ क्‍विंटल आवक झाली. या भेंडीला १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ९४ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

News Item ID: 
18-news_story-1551099803
Mobile Device Headline: 
भेंडी, फ्लाॅवरच्या आवक आणि दरात चढउतार
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, Flax, flavors fluctuations and fluctuations
Author Type: 
Internal Author
संतोष मुंढे
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, बाजार समिती, agriculture Market Committee, भेंडी
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment