Saturday, February 23, 2019

औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते १८०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) खरबुजाची १२० क्‍विंटल आवक झाली. त्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी मोसंबीची ३९ क्‍विंटल आवक झाली. तिला ६०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७२ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. द्राक्षांची आवक १२०० क्‍विंटल झाली. या द्राक्षांना २५०० ते ५५०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या बोराचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पपईची आवक ९० क्‍विंटल झाली. तिला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

११० क्‍विंटल आवक झालेल्या टरबुजाचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍वंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या संत्राला १५०० ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचा दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८४४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

२३३ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचा दर ५०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. वांगीची आवक ३ क्‍विंटल, तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वालशेंगांची आवक ४ क्‍विंटल झाली. या वालशेंगांना १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. लिंबूची आवक १३ क्‍विंटल झाली. या लिंबूला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचा दर ५०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७० क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ९५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५७ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर २६०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

४७ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६० क्‍विंटल आवक झालेल्या वाटाण्याचे दर १००० ते १९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९० क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर १०० ते १८० रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ७० ते १३० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर १२० ते २५० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

News Item ID: 
18-news_story-1550934432
Mobile Device Headline: 
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते १८०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, musk melon per Quintals for 1000 to 1800 rupees in Aurangabad
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, मोसंबी, Sweet lime, डाळिंब, द्राक्ष, संत्रा, orange, मिरची, टोमॅटो, भेंडी, Okra, कोथिंबिर
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment