Sunday, February 17, 2019

भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर अाक्षेप

वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या जाणाऱ्या हमीभावाविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्लूटीओ) अमेरिका आणि कॅनडा हे देश संयुक्त तक्रार नोंदविणार आहेत. ‘माहिती संकलन’ या कथित सबबीखाली अविश्‍वसनीय तपशील सदस्यांना छाननीसाठी भारताने दिला असल्याचे या दोन्ही देशांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका आणि कॅनाडातील सूत्रांनुसार भारतातने सातत्यपूर्ण हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर पिकांचे हमीभाव ‘माहिती संकलन’च्या सबबीखाली दिले आहेत. डब्लूटीओच्या कृषी सूत्रानुसार हिशेब केला असता, कडधान्यांना मिळणारे भारतातील बाजार आधार मूल्य हे ‘व्यापार अव्यवहार्य समर्थ’ हे मान्यता पातळीपेक्षा खूप अधिक आहे.

डब्लूटीओच्या कृषिविषयक समितीची २६-२७ फेब्रुवारीस बैठक होत असून, भारत आपल्या धोरणांची अंमलबजावणी कशी करतो, यावर जोरदार चर्चा अमेरिकेला अपेक्षित आहे.

याबाबत आक्षेप

  • हमीभाव देताना वापरण्यात आलेला एकूण उत्पादनाचा तपशील
  • चलनविनिमय आणि प्रत्यक्ष दरातील गणिते
  • जागतिक व्यापार संघटनेच्या मान्यता सूत्रासाठीची अपूर्ण माहिती
     
जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी विषय समितीकडे (सीओए) भारतातील पाच कडधान्यांना मिळणाऱ्या हमीभावाविरोधात अमेरिकेने १२ फेब्रुवारीस प्रतिसूचना सादर केली असून, यात कॅनडा सहयोगी देश आहे.’’
- रॉबर्ट लायथिझर, व्यापार प्रतिनिधी अमेरिका,
- सोनी परड्यू, कृषी सचिव, अमेरिका

News Item ID: 
18-news_story-1550405333
Mobile Device Headline: 
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर अाक्षेप
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या जाणाऱ्या हमीभावाविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्लूटीओ) अमेरिका आणि कॅनडा हे देश संयुक्त तक्रार नोंदविणार आहेत. ‘माहिती संकलन’ या कथित सबबीखाली अविश्‍वसनीय तपशील सदस्यांना छाननीसाठी भारताने दिला असल्याचे या दोन्ही देशांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका आणि कॅनाडातील सूत्रांनुसार भारतातने सातत्यपूर्ण हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर पिकांचे हमीभाव ‘माहिती संकलन’च्या सबबीखाली दिले आहेत. डब्लूटीओच्या कृषी सूत्रानुसार हिशेब केला असता, कडधान्यांना मिळणारे भारतातील बाजार आधार मूल्य हे ‘व्यापार अव्यवहार्य समर्थ’ हे मान्यता पातळीपेक्षा खूप अधिक आहे.

डब्लूटीओच्या कृषिविषयक समितीची २६-२७ फेब्रुवारीस बैठक होत असून, भारत आपल्या धोरणांची अंमलबजावणी कशी करतो, यावर जोरदार चर्चा अमेरिकेला अपेक्षित आहे.

याबाबत आक्षेप

  • हमीभाव देताना वापरण्यात आलेला एकूण उत्पादनाचा तपशील
  • चलनविनिमय आणि प्रत्यक्ष दरातील गणिते
  • जागतिक व्यापार संघटनेच्या मान्यता सूत्रासाठीची अपूर्ण माहिती
     
जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी विषय समितीकडे (सीओए) भारतातील पाच कडधान्यांना मिळणाऱ्या हमीभावाविरोधात अमेरिकेने १२ फेब्रुवारीस प्रतिसूचना सादर केली असून, यात कॅनडा सहयोगी देश आहे.’’
- रॉबर्ट लायथिझर, व्यापार प्रतिनिधी अमेरिका,
- सोनी परड्यू, कृषी सचिव, अमेरिका

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrovision, america, canada againest to 5 pulses subsidy
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, कडधान्य, हमीभाव, Minimum Support Price, व्यापार, अमेरिका, कॅनडा, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, तूर, उडीद, मूग, विषय, Topics, रॉ
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment