उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने पिकाची चांगली उगवण आणि जोमदार वाढ होऊन उत्पादन सुमारे १५ ते २० टक्के वाढू शकते. पारंपारिक यंत्राद्वारे पेरणी केली तर एकरी जास्त बियाण्यांची गरज भासते, त्यामुळे खर्च वाढतो तसेच लागवडीनंतर विरळणीचा खर्चदेखील वाढतो, परिणामी उत्पादन खर्चात वाढ होते.
प्रिसिजन प्लॅंटर
१) काटेकोर पेरणीसाठी आधुनिक पेरणी यंत्राचा वापर वाढला आहे. सीड हॉपरमधून एकावेळी एकच बियाणे उचलणाऱ्या पेरणी यंत्रांना प्रिसिजन प्लॅंन्टर म्हणतात.
२) हॉरिझॉन्टल प्लेट प्लॅंन्टर हा पहिला प्रिसिजन प्लॅंन्टर होता. परंतु यामध्ये बियाणे तुटणे तसेच काही खाचा रिकाम्या राहणे किंवा एकापेक्षा अधिक बियाणे उचलणे अशा उणिवा भासतात. या अडचणींवर मात करण्यासाठी व्हर्टिकल, इनक्लांइंड प्लेट प्लॅंन्टर आणि न्यूमॅटिक प्लॅंटर विकसित करण्यात आला.
३) न्युमॅटिक प्लॅंटरचे भाग ः फ्रेम, एस्पिरेटर ब्लोअर, सीड-हॉपर, मिटरिंग युनिट, छिद्रे असलेली वर्तुळाकार डिस्क मिटरिंग प्लेट, व्हॅक्यूम रिटेनिंग प्लेट, फण, ग्राउंड व्हील, कॉर्डेन शाफ्ट.
संपर्क ः महेश जाधव, ८५५२००८२११
(केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ, मध्य प्रदेश)

0 comments:
Post a Comment