Friday, March 15, 2019

परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १५) शेवग्याची दहा क्विंटल आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची दहा क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या ५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ७०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. गवारीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये दर मिळाले. वांग्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. ढोबळी मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. भेंडीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ४५०० रुपये दर मिळाले.

फ्लॅावरची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये दर मिळाले. कोबीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. काकडीची ८ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २८०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये दर मिळाले. गाजराची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची २ हजार नग आवक असतांना प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. लिंबांची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. कैरीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले.

News Item ID: 
18-news_story-1552656183
Mobile Device Headline: 
परभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, Parbhaniat Shevga Rs 3000 to Rs 3500 per quintal
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोथिंबिर, गवा, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, capsicum, भेंडी, Okra
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment