Wednesday, March 6, 2019

अकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. पाच) तुरीला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. कमीत कमी दर ४२५० तर जास्तीत जास्त दर ५१५० रुपये होता. तुरीची १२०० पोत्यांपेक्षा अधिक अावक झाली होती. तूर काढणी अंतिम टप्प्यात अालेली आहे. यामुळे अावकेत सातत्य टिकून अाहे. तुरीची अावक सातत्याने हजार पोत्यांवर असून, अाता दर पाच हजारांपर्यंत पोचला.  

हरभऱ्याच्या अावकेतही वाढ झाली. मंगळवारी ३०५५ क्विंटल क्विंटल हरभऱ्याची विक्री झाली. हरभऱ्याचा दर कमीत कमी ३३०० तर जास्तीत जास्त ४१२५ रुपये होता. सरासरी ३९०० रुपये   प्रतिक्विंटलचा दर हरभऱ्याला भेटला. पांढरा हरभरा चार हजार ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. २६ पोत्यांची अावक झाली होती. सोयाबीनची १५१७ पोते अावक होती. सोयाबीनला कमीत कमी ३२०० व जास्तीत जास्त ३५७० रुपये दर होता. सरासरी ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला. उडदाचा सरासरी दर ४४०० रुपये होता. २३ पोत्यांची अावक होती. उडदाची विक्री कमीत कमी ३८०० पासून सुरू झाली. अधिकाधिक दर ४६०० रुपये भेटला.

मूगाची अावकही कमी झाली असून, २५ पोतेच विक्रीसाठी अाले होते. मुगाचा कमीत कमी दर ४६०० भेटला. तर अधिकाधिक ५२५० होता. सरासरी पाच हजार रुपये क्विंटल दराने विक्री झाली. गव्हाच्या अावकेतही वाढ होत अाहे. ६७९ क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा गव्हाचा दर होता. १८०० रुपये सरासरी दर मिळाला. शरबती गहू सरासरी २५५० रुपये दराने विकला. २३ पोत्यांची अावक होती. ज्वारीला सरासरी १५५० रुपये दर भेटला. १० पोत्यांची अावक झाली होती.

News Item ID: 
18-news_story-1551791640
Mobile Device Headline: 
अकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. पाच) तुरीला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. कमीत कमी दर ४२५० तर जास्तीत जास्त दर ५१५० रुपये होता. तुरीची १२०० पोत्यांपेक्षा अधिक अावक झाली होती. तूर काढणी अंतिम टप्प्यात अालेली आहे. यामुळे अावकेत सातत्य टिकून अाहे. तुरीची अावक सातत्याने हजार पोत्यांवर असून, अाता दर पाच हजारांपर्यंत पोचला.  

हरभऱ्याच्या अावकेतही वाढ झाली. मंगळवारी ३०५५ क्विंटल क्विंटल हरभऱ्याची विक्री झाली. हरभऱ्याचा दर कमीत कमी ३३०० तर जास्तीत जास्त ४१२५ रुपये होता. सरासरी ३९०० रुपये   प्रतिक्विंटलचा दर हरभऱ्याला भेटला. पांढरा हरभरा चार हजार ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. २६ पोत्यांची अावक झाली होती. सोयाबीनची १५१७ पोते अावक होती. सोयाबीनला कमीत कमी ३२०० व जास्तीत जास्त ३५७० रुपये दर होता. सरासरी ३५०० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला. उडदाचा सरासरी दर ४४०० रुपये होता. २३ पोत्यांची अावक होती. उडदाची विक्री कमीत कमी ३८०० पासून सुरू झाली. अधिकाधिक दर ४६०० रुपये भेटला.

मूगाची अावकही कमी झाली असून, २५ पोतेच विक्रीसाठी अाले होते. मुगाचा कमीत कमी दर ४६०० भेटला. तर अधिकाधिक ५२५० होता. सरासरी पाच हजार रुपये क्विंटल दराने विक्री झाली. गव्हाच्या अावकेतही वाढ होत अाहे. ६७९ क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता. १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा गव्हाचा दर होता. १८०० रुपये सरासरी दर मिळाला. शरबती गहू सरासरी २५५० रुपये दराने विकला. २३ पोत्यांची अावक होती. ज्वारीला सरासरी १५५० रुपये दर भेटला. १० पोत्यांची अावक झाली होती.

English Headline: 
agriculture news in Marathi, In Akola, ture the average price is Rs 5 thousand rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, तूर, मूग, गहू, wheat, ज्वारी, Jowar
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment