Friday, March 8, 2019

परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये दर मिळाले. शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते २००० रुपये दर मिळाले. वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

टोमॅटोची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. काकडीची १० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. 

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. गाजराची २०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये दर मिळाले. मुळ्याची २ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. रताळाची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. लिंबांची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. कैरीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

News Item ID: 
18-news_story-1552050375
Mobile Device Headline: 
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, Parbhani in green chili per quintal 3500 to 4500 rupees
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मिरची, गवा, कोथिंबिर, टोमॅटो, भेंडी, Okra
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment