पेरणी
- खरीप हंगाम ः १५ जून ते १५ जुलै
- रबी हंगाम ः १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
- उन्हाळी ः १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
मशागत
- जमिनीची खोल (१५ ते २० सेंमी.) नांगरट करावी.
- कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
- शेणखत ः १० ते १२ टन/हे.
- हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही.
लागवडीच्या सुधारित पद्धती
- खरीप ः सपाट जमिनीवर पेरणी
- रबी ः सरी वरंबा पद्धती
पेरणी अंतर
- उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी ः ७५ x २० सेंमी.
- लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ः ६० x २० सेंमी.
पीक जाती व वैशिष्ट्ये
- राजर्षी ः एकेरी संकरीत वाण - उत्पन्न ः १०० ते ११० क्विं./ हे.
- मांजरी ः संमिश्र वाण - उत्पन्न ः ४० ते ५० क्विं./ हे.
- पंचगंगा ः संमिश्र वाण - उत्पन्न ः ४० ते ५० क्विं/ हे.
- करवीर ः संमिश्र वाण - उत्पन्न ः ५० ते ५५ क्विं./ हे.
- आफ्रिकन टॉल ः संमिश्र वाण. चाऱ्यासाठी
- सर्वोत्तम. उत्पादन ः ६० ते ७० टन हिरवा चारा/ हे.
- धान्य ः ४० ते ५० क्विंटल/ हे.
बियाणे प्रमाण ः १५ ते २० किलो प्रतिहेक्टर.
बीजप्रक्रिया ः पेरणीपूर्वी २ ते २.५
ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाणांस चोळावे.
पाणी व्यवस्थापन
खरीप हंगामात पुरेसा पाऊस असल्यास पाणी देण्याची आवश्यकता नाही.
पाऊस नसल्यास किंवा रब्बीतील पाणी व्यवस्थापन
- पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
- पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी (पिकाची शाकीय अवस्था)
- पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी (पीक फुलोऱ्यात असताना)
- दाणे भरण्याचे वेळी ः पेरणीनंतर ७० ते ८० दिवस
आंतरमशागत ः तणनियंत्रण
- पेरणी संपताच चांगल्या वापशावर ॲट्राझीन २.५ किलो प्रतिहेक्टरी ५०० लि. पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारावे.
- फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये.
- तणनाशक फवारणीनंतर १५ ते २० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये.
मक्यामध्ये घ्यावयाची आंतरपिके
- कडधान्ये ः उडीद, मूग, चवळी
- तेलबिया ः भुईमूग, सोयाबीन
- भाजीपाला ः मेथी, कोबी, कोथिंबीर, पालक इत्यादी
- पेरभात + मका
खत व्यवस्थापन ः
रासायनिक खते द्यावयाची वेळ | अन्नद्रव्य किलोग्रॅम/ हे. | ||
नत्र (युरिया) | स्फुरद (SSP) | पालाश (MOP) | |
पेरणीच्या वेळी | ४० (८८) | ६० (३७८) | ४० (६८) |
पेरणीनंतर ३० दिवसांनी | ४० (८८) | ०० | ०० |
पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी | ४० (८८) | ०० | ०० |
एकूण | १२० (२६४) | ६० (३७८) | ४० (६८) |
(कंसातील आकडे युरिया, स्फुरद व MOP खतांचे आहेत.)
- डॉ. मधुकर बेडिस, ९८५०७७८२९०
०२४२६/ २३३४४७
(प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, नगर.)

0 comments:
Post a Comment