Monday, September 23, 2019

कळमणाला सोयाबीन ३८०० रुपये प्रतिक्विंटल

नागपूर : कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी; तर दरात सुधारणा झाली आहे. सद्या सोयाबीनची रोजची आवक २०० क्‍विंटलपेक्षा कमी आहे. दर ३६०० ते ३८२५ रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. नव्या सोयाबीनची आवक होईपर्यंत दरातील ही सुधारणा कायम राहण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांनी वर्तविला. 

विदर्भातील कारंजा (वाशीम) बाजार समितीत गेल्या आठवड्यात नव्या सोयाबीनची दहा क्‍विंटल आवक झाली. या नव्या सोयाबीनला ३१३१ रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. अद्याप नागपूरच्या कळमणा बाजार समितीत मात्र नवे सोयाबीन दाखल झाले नाही. जुन्या सोयाबीनचीच २०० क्‍विंटलच्या दरम्यान आवक होत आहे.

त्यामुळेच दरात या ठिकाणी सुधारणा असल्याचे सांगण्यता आले. कळमणा बाजारात ३६०० ते ३८२५ रुपये क्‍विंटल असा सोयाबनीला दर मिळाला. 

सरबती गव्हाची १३५ क्‍विंटल आवक; तर दर २५०० ते २७०० रुपयांचे होते. हरभरा ३५५० ते ४१५० रुपये क्‍विंटल आणि आवक ४५९ क्‍विंटलची आहे. बाजारात संत्र्याची १२ क्‍विंटलची आवक झाली. त्याला दर २५०० ते ३२०० रुपये होते. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाची आवक १६ क्‍विंटल; तर दर ३८०० ते ४५०० रुपये नोंदविण्यात आले. बाजरात केळीचे व्यवहार ४५० ते ५५० रुपये क्‍विंटलने झाले. केळीची अवघी १ ते ५ क्‍विंटल अशी आवक होत आहे. डाळिंबाचीदेखील अल्पशी ९ क्‍विंटलची आवक आहे. २००० ते ७००० रुपये क्‍विंटलने डाळिंबाचे व्यवहार झाले. 

बाजारात बटाट्याची सर्वाधिक ३६४३ क्‍विंटलची आवक झाली. लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा व इतर जिल्ह्यांतून बटाटा आवक होत आहे. ९०० ते १३०० रुपये क्‍विंटल असे बटाट्याचे दर आहेत. १९०० ते २९०० रुपये लाल कांद्याचा दर बाजारात आहे. १००० क्‍विंटलची लाल कांद्याची आवक असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. पांढऱ्या कांद्याचीदेखील सरासरी १००० क्‍विंटल इतकीच आवक असून २७०० ते ३१०० रुपये अशी सुधारणा कांदा दरात आली आहे. लसणाची आवक ३३३ क्‍विंटल, तर दर ९००० ते १२००० रुपयांचे होते. 

वाळलेल्या मिरचीचे व्यवहार ८००० ते ११००० रुपये क्‍विंटलने झाले. तिची ६७५ क्‍विंटल आवक झाली. कारल्याची १५० क्‍विंटल आवक आणि दर १४०० ते १८०० रुपयांचे होते. गाजराचे दर २४०० ते २८०० रुपये क्‍विंटल आणि आवक १२० क्‍विंटल राहिली. मेथी ३००० ते ४००० रुपये क्‍विंटल आणि आवक ५० क्‍विंटल, मुळा ८०० ते १००० रुपये क्‍विंटल आणि आवक १३० क्‍विंटल, लिंबांचे दर ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक ४० क्‍विंटल राहिली.

News Item ID: 
18-news_story-1569240001
Mobile Device Headline: 
कळमणाला सोयाबीन ३८०० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Price of Rs 3800 per quintal to beans in Kalmana Market Committee
Author Type: 
Internal Author
विनोद इंगोले
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, बाजार समिती, agriculture Market Committee, सोयाबीन, व्यापार, विदर्भ, Vidarbha, वाशीम, Banana, डाळिंब, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, मिरची
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment