पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २२) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कोथिंबिरीची सुमारे ३ लाख तर मेथीची सुमारे २ लाख जुड्यांची आवक झाली होती. तर टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची आणि मटारच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली होती. कांद्याचे दर स्थिर होते.
विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून बंगलोर येथून आले २ टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, इंदौर आणि कर्नाटक येथून गाजर प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग सुमारे १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसूणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ६५ ट्रक आवक झाली होती.
महाराष्ट्राच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, पावटा ७ टेम्पो, गाजर ३ टेम्पो, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, तांबडा भोपळा (डांगर) प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, मटार २०० गोणी, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, हिरवी मिरची ५ टेम्पो तसेच कांदा सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३५०-४००, बटाटा : १००-१६०, लसूण : १०००-१६००, आले : सातारी ४००-६००, बंगळूर ३००-४००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो : १४०-१८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२२०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २४०-२५०, पांढरी २००-२२०, पापडी : २००-२२०, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : १६०-२२०, कोबी : १००-१४०, वांगी : १५०-२००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१३०, शेवगा : ४५०-५००, गाजर : २५०-३००, वालवर : २५०-३००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-६००, कोहळा : १५०-२००, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२२०, भुईमूग शेंग : ५५०, मटार : १०००-१२००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्या
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २०० -६००, मेथी : २००-७००, शेपू : ३००-६००, कांदापात : ८०० -१२००, चाकवत : ६०० -८००, करडई : ५०० -६००, पुदिना : २०० -२५०, अंबाडी : ७००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४०० -५००, चुका : ७००-८००, चवळई : ४०० -५००, पालक : ४०० -५००.
फूल बाजार
पितृपंधरवडा सुरू असल्याने फुलांच्या मागणीतील घट कायम आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : ३०-४०, बिजली : ५-२०, कापरी : ५-१०, शेवंती : ५-१०, अॅस्टर : ६-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : २०-७०, लिली बंडल : ३-६, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-६०.
फळ बाजार
रविवारी (ता. २२) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री १५ टन, डाळिंब २५० टन, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, चिक्कू दीड हजार डाग, कलिंगड, खरबूज प्रत्येकी ३ टेम्पो, पेरूची सुमारे ३०० क्रेट, तर सीताफळाची सुमारे ६ टन आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : १७०-३५०, (४ डझन ) : ९०-१७०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (डझन ४) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५० गणेश ५-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ८-१५ खरबूज : २०-२५, पपई : ८-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) ८००-१२००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १२००-२२००
मटण-मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची १ टन तर नदीच्या मासळीची सुमारे अडीच टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० टन आवक झाली होती.
खोल समुद्रातील मासळी
पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००-१५००, मध्यम : ८००, लहान ६००, भिला : ४००-४८०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ५५०-६००, घोळ : ५५०, भिंग : ३६०, करली : २४०-२८०, करंदी : सोलली २८०- ३६०, पाला : लहान ७००-८०० मोठा ११००-१२००, वाम : पिवेळो लहान ४००-४८०, मोठेही ७००-८०० ओले बोंबील : ८०-१६०, कोळंबी ः लहान २४० मोठी ४८०, जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान १६०-२०० मोठी २८०-३५०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०-५५०.
खाडीची मासळी
सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान ३६० मोठी ७००-८००, तांबोशी : ४००- ४८०, पालू : २४०-२८०, लेपा : लहान १००-१४० मोठे २००-२४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान १६०-१८० मोठे २००-२८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : १६०-२००, खुबे : १४०-१६०, तारली : १४०-१८०.
नदीची मासळी
रहू : १२०-१६०, कतला : १६०, मरळ : २८०-३२०, शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०, खवली : १८०-२२०, आम्ळी : १००-१२०, खेकडे : २४०, वाम : ५००.
मटण
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०.
चिकन
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.
अंडी
गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४४३ डझन : ६० प्रतिनग : ५.

0 comments:
Post a Comment