औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१२) ढोबळ्या मिरचीची आवक ४४ क्विंटल झाली. तिला ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीमध्ये शनिवारी १३५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ७०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५५७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टोमॅटोची आवक १३४ क्विंटल झाली. त्याला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ३५ क्विंटल, तर दर १२०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६५ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
कारल्याची आवक २३ क्विंटल, तर दर १३०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३५ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ३९ क्विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
दुधी भोपळ्याची आवक ९ क्विंटल, तर दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या चवळीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वालशेंगांची आवक ४ क्विंटल, तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ११० क्विंटल आवक झालेल्या मक्याला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
मोसंबीची आवक ३८ क्विंटल, तर दर २५०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २५ क्विंटल आवक झालेल्या डाळिबांना १००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काशीफळाची आवक ३२ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १७ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांना १२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
भुईमुग शेंगाची आवक ११० क्विंटल, तर दर २४०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. मेथीची आवक ७५०० जुड्यांची झाली. तिला ६०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक ६ हजार जुड्यांची झाली. त्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment