औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१९) सीताफळाची ४७ क्विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी संत्र्याची १४ क्विंटल आवक झाली. त्यांना १५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ७ क्विंटल आवक झालेल्या खरबुजाचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मोसंबीची आवक ३५ क्विंटल, तर दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २७ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिले. ५५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ७०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.
कोथिंबिरीची आवक १३ हजार जुड्या; तर दर ४०० ते ९०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २७ क्विंटल आवक झालेल्या काशीफळाला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३४ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७७ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १६२ क्विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १४ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
कारल्याची आवक ४ क्विंटल, तर दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ८० क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
तीन क्विंटल आवक झालेल्या चवळीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २४ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २५ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
८९ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६१५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले; तर ८१ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment