परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १७) दोडक्याची ७ क्विंटल आवक होती. त्याला प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ७ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला ५०० ते ७०० रुपये दर मिळाले. पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ८ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.
गोलभोपळ्याची (देवडांगर) १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची (काशीफळ) २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ७०० ते १३०० रुपये दर मिळाले.
वांग्याची १५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.
गवारीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिक्रेटला ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १०० क्विंटल आवक झाली.

0 comments:
Post a Comment